शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

तुकूम येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:52 IST

चंद्रपूर : ग्रामगीता गुरुदेव सेवा मंडळ तुकुम चंद्रपूर शाखेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन ...

चंद्रपूर : ग्रामगीता गुरुदेव सेवा मंडळ तुकुम चंद्रपूर शाखेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .एक दिवसीय कार्यक्रमात सामुदायिक ध्यानपाठ, परिसरातील स्वच्छता अभियानानंतर सुमित्रा नगर, द्वारका नगरी, खनके लेआऊट येथील महिला शाखेच्या वतीने राष्ट्रसंताच्या प्रबोधनपर भजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सायंकाळी श्रद्धांजली, सामुदायिक प्रार्थना, आरती, राष्ट्रवंदना , जयघोष घेऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने बंडोपंत बोढेकर , सुभाष कासनगोटटुवार यांची भाषणे झालीत. प्रमुख अतिथी म्हणून मध्यवर्ती प्रतिनिधी विजय चिताडे , ग्रामसेवाधिकारी धर्माजी खंगार, ह.भ.प.आण्याजी ढवस , पुरुषोत्तम सहारे, मंजुश्री कासनगोट्टूवार, वृषाली धर्मपुरीवार, प्रतिभा रोकडे , ‌प्रज्ञा गंदेवार उपस्थित होते.

शाखेचे गोकुलदास पिंपळकर, मारोती राजुरकर, ॲड.वासुदेव खेळकर, नानाजी सरोदे, अंकुश पायघन, चंद्रभान बेसेकर, लहु पायघन, बाबुराव ढवळे, ज्योती आस्कर, माधुरी बोडेकर, कामीनी वैरागडे, संगिता खंगार, रेखा काकडे, शारदा उताने, तारा राजुरकर, नंदा पिंपळकर, विणा खेळकर, लता डोके, ज्योती भेंडाळे, सरोदे, मोरे, ममता गटलेवार, बलकी आदींनी मोलाचे सहकार्य केले. प्रास्ताविक आण्याजी ढवस, संचालन विजय चिताडे व आभार धर्माजी खंगार यांनी मानले.