शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा मुक्तिदिन सोहळा उत्साहात साजरा

By admin | Updated: September 20, 2015 01:35 IST

स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही. हैद्राबाद मुक्तीसाठी लोकांनी मोठे आंदोलन केले.

मान्यवरांचा सूर : ‘त्या’ अनामिक स्वातंत्र्यविरांची समाजाने दखल घ्यावीराजुरा : स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही. हैद्राबाद मुक्तीसाठी लोकांनी मोठे आंदोलन केले. बलिदान देण्यापासून येथील लोक कधीही मागे हटले नाही. स्वतंत्रता मिळाल्यानंतर काहीची नावे इतिहासात नोंदली गेली. परंतु स्वतंत्रता प्राप्तीसाठी एका संपूर्ण पिढीने मूल्यांची जोपासना करीत मोठा संघर्ष केला, अशा अनामिकांच्या नावाची इतिहासाने दखल घेतली नाही. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले त्यांची समाज दखल घेणार की नाही आणि स्वतंत्रता प्राप्तीनंतर आम्हाला अजूनही दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत का, असे परखड मत वक्त्यांनी मुक्तीसंग्राम दिनी आयोजित कार्यक्रमात केले. राजुरा मुक्तीदिन उत्सव समितीतर्फे स्थानिक शिवाजी संकुलात मुक्तीदिन सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शा.वा. श्वान यांनी भूषविले. उद्घाटन पोलीस अधीक्षक संदीप दिवान यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून वर्धेच्या हिंदी विश्वविद्यालयाचे प्रा. डॉ. अनवर सिद्धीकी, आ. अ‍ॅड. संजय धोटे, माजी आ. अ‍ॅड.वामनराच चटप, सुदर्श निमकर, समन्वयचे अध्यक्ष प्रा. शेख हाशम, उपजिल्हाधिकारी विनोद हरकंडे, अनिल ठाकूरवार, अ‍ॅड. सदानंद लांडे, डॉ. सुरेश उपगन्लावार, अरुण मस्की, रमेश नळे, प्राचार्य दौलत भोंगळे, डॉ. उमाकांत धोटे, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार, बंडू माणूसमारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सरदार पटेल व रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमांना अभिवादन करुन व दीप प्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात झाली. सोहळ्यात उपस्थितांच्या मनाचा ठाव घेत देश आणि समाज एकसंघ करण्यासाठी सर्वांनीे संकल्प करावा, असे प्रतिपादन करीत हैद्राबाद मुक्तीच्या इतिहासाची पाने श्रोत्यांसमोर उलगडूनन दाखविली.प्रास्ताविक डॉ. उमााकंत धोटे, संचालन किशोर कवठे व रंजिना चाफले आणि आभार वैशाली पावडे यांनी केले. स्वराप्रितीच्या अल्का सदावर्ते यांच्या संचाने सुंदर स्वागत गीत, गणेशस्तवण व शेवटी वंदेमारतम सादर केले. (शहर प्रतिनिधी)