शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत राजकारणाला राजीव गांधींनी दिशा दिली

By admin | Updated: January 6, 2016 01:27 IST

देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा राजीव गांधी यांनी हाती घेतली त्यावेळी त्यांनी ७३ वी घटना दुरुस्ती केली.

नरेश पुगलिया : सरपंच, उपसरपंचांचा सत्कारबल्लारपूर : देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा राजीव गांधी यांनी हाती घेतली त्यावेळी त्यांनी ७३ वी घटना दुरुस्ती केली. त्यामुळे पंचायत राज व्यवस्थेला बळकटी आली. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळाली. स्व. राजीव गांधी यांच्या दुरगामी निर्णयामुळे पंचायत राजकारणाला नवी दिशा मिळाली, असे प्रतिपादन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सोमवारी सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभात केले.बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेस कमेटी व विदर्भ किसान मजदुर काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ स्थानिक बालाजी सभागृह येथे पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूरच्या नगराध्यक्ष छाया मडावी, गजानन गावंडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनशाम मुलचंदानी, वसंत मांढरे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, तारासिंग कलसी, व्यंकटेश एम. बालबरैय्या, देवेंद्र आर्य, अशोक नागापूरे, नासीर खान, अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम, विनोद बुटले, गोविंदा पोडे, देवेंद्र बेले यांची उपस्थिती होती. यावेळी सरपंच व उपसरपंचासह सदस्यांचा शाल, श्रीफळ व काँग्रेसचा दुपट्टा प्रदान करून सत्कार करण्यात आला. संचालन देवेंद्र आर्य यांनी तर आभार व्यंकटेश एम.बाल बरैय्या यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)