शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिवती येथे कोविड केअर सेंटर व ३० ऑक्‍सिजन बेड्स उपलब्‍ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिवती हा आदिवासी बहुल ग्रामीण भाग आहे. जिवती नगर पंचायत क्षेत्र व तालुक्‍याच्‍या ग्रामीण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : जिवती हा आदिवासी बहुल ग्रामीण भाग आहे. जिवती नगर पंचायत क्षेत्र व तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागात कोरोना रूग्‍णांची संख्‍या वाढत आहे. या भागातील रूग्‍णांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्‍ध करण्यासाठी १०० बेड्सचे कोविड केअर सेंटर जिवती येथे तयार करण्‍यात यावे सोबतच ३० ऑक्‍सिजन बेड्ससुध्‍दा उपलब्‍ध करण्‍यात यावेत, अशा सूचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्‍या. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मागणीच्‍या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेत चर्चा केली. या बैठकीला जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्ष संध्‍या गुरनुले, भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, पंचायत समिती उपसभापती महेश देवगते यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. कोविड केअर सेंटरमध्‍ये उत्‍तम प्रतीचे जेवण पुरविण्‍याबाबत नगर प‍ंचायतीने जिल्‍हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्‍तावाला मान्‍यता मिळण्‍याबाबत आपण जिल्‍हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्‍याचे आमदार मुनगंटीवार म्‍हणाले. या परिसरातील उद्योगांच्‍या सी. एस. आर. निधीतून रूग्‍णांसाठी रूग्‍णवाहिका उपलब्‍ध करुन द्याव्यात अथवा भाड्याची वाहने उपलब्‍ध करावी, अशा सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्‍या.

पदभरतीबाबत त्‍वरित कार्यवाही करण्‍याचे निर्देशही आमदार मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांना दिले. सेवानिव़त्‍त कर्मचाऱ्यांना कंत्राटी पध्‍दतीने कामावर घेण्‍यात यावे व सफाई कामगारांना दुप्‍पट पगार देऊन कामावर घेण्‍याबाबत नगर परिषदेच्‍या मुख्‍याधिकाऱ्यांना त्‍यांनी सूचित केले.