शहरं
Join us  
Trending Stories
1
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
2
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
3
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
4
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
5
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
6
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
7
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
8
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
9
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
10
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
11
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
12
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
13
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
14
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
15
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
16
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
17
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
18
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
19
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
20
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक

मुस्लीम बांधवांच्या मागण्यांबाबत निवेदन

By admin | Updated: September 22, 2015 01:40 IST

राष्ट्रीय मुस्लीम हक्क संघर्ष समितीच्या वतीने मुस्लीम बांधवांच्या असलेल्या समस्या दूर करण्याबाबतचे निवेदन

बल्लारपूर : राष्ट्रीय मुस्लीम हक्क संघर्ष समितीच्या वतीने मुस्लीम बांधवांच्या असलेल्या समस्या दूर करण्याबाबतचे निवेदन बल्लारपूरचे तहसीलदार भोयर यांना दिले.ईदउल अजह निमीत्त अनुपयोगी बैल आणि वळू यांची कुर्बानी करण्यासाठी तीन दिवस परवानगी द्यावी, मौलाना आझाद मंडळाचे जिल्हावार स्वतंत्र कार्यालय स्थापन करावे, या प्रमुख मागण्यांसह बल्लारपूर शहराशी संबंधित, बल्लारपूरला एमआयडीसी स्थापित करावी, चारपदरी रोडवरील अपघातांना आमंत्रण देणारे गढ्ढे बुजवावेत, याही मागण्या निवेदनात आहेत. निवेदन देताना सैय्यद कलीम, बशीर खान, भुरू भाई, म. गयास, सैय्यद अजीज, मुकद्दर खान, अयुब लाला, सैय्यद आसीफ, अब्बास भाई, अब्दुल वसीम, मतीन शेख, इब्राहिम, हमीद, गुलाम फरीद आदी उपस्थित होते. तत्पूर्वी तहसील कार्यालयासमोर धरणा देण्यात आला. या मंडपाला नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, न.प. उपाध्यक्ष संपत कोरडे यांनी भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)