शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर आंदोलन तीव्र करणार

By admin | Updated: March 9, 2016 02:02 IST

महानगरपालिकेने मालमत्ता कर वाढविल्याच्या विरोधात राष्ट्रीय कॉंग्रेस लोकशाही आघाडीने सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे.

महिला सरसावल्या : आंदोलनाचा दुसरा दिवसचंद्रपूर: महानगरपालिकेने मालमत्ता कर वाढविल्याच्या विरोधात राष्ट्रीय कॉंग्रेस लोकशाही आघाडीने सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनीही पुढाकार घेतला आहे. मालमत्ता करवाढ कमी न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी नगरसेवक लक्ष्मी पारनंदी, शकीना अन्सारी, शमीम मोहम्मद ईसराईल व आशिया परवीन मो.हारून या महिलांनी साखळी उपोषण केले. सोमवारी महानगरपालिका गटनेता प्रशांत दानव, प्रवीण पडवेकर, सुरेश बोढणे, राजेश यादव यांचे उपोषण मंगळवारी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सोडविले. त्यानंतर महिलांनी या आंदोलनात उडी घेऊन करवाढीच्या विरोधात आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. मनपा व्यवस्थापन उपोषणाला जुमानत नसेल तर विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जनजागृती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करू नये, असे सांगण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. (प्रतिनिधी)