शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या अटकेचा निषेध

By admin | Updated: November 4, 2016 01:22 IST

चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेसतर्फे गुरुवारी दुपारी २ वाजता जटपुरा गेट महात्मा गांधी

शहर काँग्रेसचे आयोजन : आत्महत्या करणाऱ्या माजी सैनिकाला श्रद्धांजलीचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेसतर्फे गुरुवारी दुपारी २ वाजता जटपुरा गेट महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. तसेच ‘वन रँक वन पेन्शन’ या मागणीकरिता माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी रामकिसन ग्रेवाल यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास गेले होते. त्यावेळी त्यांना मज्जाव करून अटक करण्यात आली. त्याबाबत चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमेटीच्या वतीने जटपुरा गेट येथे निषेध करण्यात आला. मोदी सरकार विरूद्द निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.सदर सभा ही चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटी चंद्रपूरचे अध्यक्ष नंदु नागरकर यांचे अध्यक्षतेखाली झाली. सदर सभेत माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. आसावरी देवतळे, माजी महाराष्ट्र प्रदेश सुनिता लोढीया, अ‍ॅड. विजय मोगरे, महिला जिल्हा अध्यक्षा अश्विनी खोब्रागडे, वंदना भागवत, महेश मेंढे, मोहन डोंगरे, चंद्रकांत गोहोकर, डॉ. विजय देवतळे, अ‍ॅड. शाकीर मलक, असंघटीत कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद संकत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)युवक काँग्रेसची निदर्शनेचंद्रपूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन कत्याल यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. तसेच आपल्या हक्कासाठी आत्महत्या करणारे वयोवृद्ध माजी सैनिक रामकिशन गे्रवाल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रजनी हजारे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर मनपाचे सभापती संतोष लहामगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.