शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांवरील अन्यायाचा निषेध

By admin | Updated: May 17, 2017 00:36 IST

जिल्हयातील कोळसा खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत कंत्राटी कामगारांना सोई-सुविधांपासून वंचित ठेवण्यात येते.

जिल्हाधिकारी कार्यालय : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपोषण प्रारंभलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हयातील कोळसा खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत कंत्राटी कामगारांना सोई-सुविधांपासून वंचित ठेवण्यात येते. त्यांना सर्व कायदेशीर सोई-सुविधा लागू कराव्यात, अशी मागणी करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत साखळी उपोषण मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. यावेळी जिÞलाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यापूर्वीही कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषधार्थ जिÞल्हाधिकारी कार्यालय समोर २१ मार्च रोजी धरणे देण्यात आले होते. अभिनव कन्स्ट्रक्शन कंपनीतील निर्दोष ११ कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरुन कमी करण्यात आले. जेव्हा कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाकडे विचारणा केली तर उडवाउडवीची उत्तरे देण्यात येऊ लागली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ५ मार्च रोजी अधिकार्यांना पत्र लिहून अन्यायग्रस्त कामगारांना पूर्ववत करण्याचे निर्देश दिले होते, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधन्याकरिता मंगळवारपासून जिÞलाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये चार कामगारांंनी उपोषण केले. रायुकाँचे जिÞल्हाध्यक्ष नितीन भटारकर व कामगार नेते सय्यद अनवर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. त्यात सुनील दहेगावकर, सिन्नू गोस्कुल्ला, फय्याज शेख, अमोल ठाकरे, संजय ठाकूर, सुजीत उपरे, प्रफुल्ल कुचनकर, आशिष कार्लेकर, रोशन कोमरेड्डीवर, मुन्ना नर्वदे, विवेकानंद कटारें, नंदजी यादव, दयानंद यादव, विजय महंतो, अनुराग चटप, बशीर शेख, समय्या पिल्ली, रमरूप कैथल, सिंहल नगराळे, स्वप्निल शिंदे, अशोक वर्मा आदी सहभागी होते.