शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत सखी मंचचा बक्षीस धमाका उत्साहात

By admin | Updated: February 21, 2016 00:37 IST

लोकमत सखी मंच चंद्रपूरच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या एक दिवसीय सभासद नोंदणी दरम्यान शहरात विविध केंद्रावर झालेल्या लकी ड्रॉचे लोकमत जिल्हा कार्यालयात बक्षीस वितरण करण्यात आले.

चंद्रपूरसह ग्रामीण भागात नोंदणीस सुरूवात : महिलांचा उदंड प्रतिसाद; विजेत्या सखींना बक्षीस वितरितचंद्रपूर : लोकमत सखी मंच चंद्रपूरच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या एक दिवसीय सभासद नोंदणी दरम्यान शहरात विविध केंद्रावर झालेल्या लकी ड्रॉचे लोकमत जिल्हा कार्यालयात बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी सर्व विभाग प्रमुखांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस देऊन अभिनंदन करण्यात आले. १९ फेब्रुवारीपासून चंद्रपुरात सखी मंच सदस्यता नोंदणीस सुरुवात झाली आहे. नोंदणीकरणाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सखी मंचने सभासदत्व स्वीकारण्याकरिता चंद्रपूर शहरासाठी ५०० रू, ४५० रू. तर ग्रामीण विभागाकरिता ३०० रू., ३५० रू. नोंदणी शुल्क ठेवले असून आकर्षक भेटवस्तू सखींना मिळणार आहेत.नोंदणीकरणाकरिता सुविधा देण्यासाठी प्रत्येक वॉर्डात विभाग प्रमुख कार्यरत असून सखींना त्यांच्याशी संपर्क साधून त्वरित नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी लोकमत जिल्हा कार्यालय धनराज प्लाझा दुसरा माळा (९०११३२२६७४), चंद्रपूर शहरातील सखींनी माधुरी महागावकर ९५४५४८९६३८, मंगला रुद्रपवार ९६८९६५३००८ लोकमत जिल्हा कार्यालय, धनराज प्लाझा, दुसरा माळा, चंद्रपूर, रेखा बोबाटे ९७६६०१९८९५ रतन न्यूज पेपर एजन्सी, मनपा संकुल, गांधी चौक, चंद्रपूर, योगिता कुंटेवार ९४२३४९७९०१, भानुमती बडवाईक ८०८७३८७६०५ रघुवीर आईस्क्रीम पार्लर, मनिषा आंबेकर ९५७९१५०३९६ श्री साई आईस्क्रीम पार्लर, भावसार चौक घुटकाळा वॉर्ड, चंद्रपूर, किरण बलकी ९८६०९०११२४, सरिता मालू ९०९६३२३९२९, अंजू चिकटे ९८९०३०४५७३ ज्येष्ठ नागरिक संघ, रेव्हेन्यू कॉलनी, दाताळा रोड चंद्रपूर, सुजाता बल्ली ८४८३८८४३५८, निलम पोरेकर ७७४१९६५३४४ मुरलीधर बागला कॉन्व्हेंट, बागला चौक चंद्रपूर, बिंदीया वैद्य ७७०९४५६२०१, सोनाली धनमने ७२७६९७५५५९ शिवाजीनगर सोसायटी हॉल, शिवाजीनगर ग्राऊंड, माऊंट कॉन्व्हेंटच्या मागे, मूल रोड चंद्रपूर, पौर्णिमा डाहुले ७३८७५६११९१, रेखा महाजन ९५९५३४००६७ गौरव किराणा स्टोअर्स, एसटी वर्कशॉप समोर, ताडोबा रोड तुकूम, नीलिमा बेले ९५२७७२६२१५, सुषमा नगराळे ९४२२१७५४६८ निलिमा ब्युटी पार्लर, अमृतगंगा कॉम्प्लेक्स, आकाशवाणी रोड चंद्रपूर, निता आकनुरवार ८३७८८०५६५१ देवाडा. शिवाय भारती ठाकरे ९८५०५९६४६२, वंदना मुनघाटे ८८०६२२१०११ विठ्ठल मंदिर वॉर्ड, प्रीती घाटे ९८२३४००१५७, स्नेहा धानोरकर ७६२०३०५९०३ सिव्हील लाईन, अर्चना मेहरे ९४२२०१२२८८, ज्योती दिनगलावार ९०९६४४०६७९ दत्तनगर तुकूम, ज्योती एकोणकर ८४२१६९९३०५ बंगाली कॅम्प, वैशाली रोहणकर ९५४५१७८६९७ छत्रपती नगर, उषा भोयर ७३८५३३०९७५ विठ्ठल मंदिर वार्ड टागोर शाळेजवळ चंद्रपूर येथे संपर्क साधावा. (प्रतिनिधी)