शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

येनोली माल येथे क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:25 IST

सावरगाव : नागभीड तालुक्यातील येनोली माल येथे कोविड १९ बचत गट व क्रीडा मंडळ तथा सतीश वारजुरकर फॅन्स क्लब ...

सावरगाव : नागभीड तालुक्यातील येनोली माल येथे कोविड १९ बचत गट व क्रीडा मंडळ तथा सतीश वारजुरकर फॅन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद चंद्रपूरचे काँग्रेस गटनेता डॉ.सतीश वारजुकर यांच्या हस्ते झाले आणि माजी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार समिती नागभीडचे अध्यक्ष तथा तालुका काँग्रेस सचिव विनोद बोरकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा माजी तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, सरपंच अमोल बावनकर, गिरगांवचे सरपंच प्रशांत गायकवाड, सोनुलीचे माजी सरपंच प्रमोद गायकवाड, डॉ.गिरडकर, येनोली यांची उपस्थिती होती. याप्रसंगी गावकरी तथा मंडळाचे संपूर्ण सभासद उपस्थित होते. यावेळी नेरी येथील नवयुवक क्रिकेट मंडळाला प्रथम पारितोषिक, तर येनोली माल येथील कोविड १९ क्रीडा मंडळाला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. दोन्ही विजयी चमुला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. संचालन व आभार चोकेश्वर झोडे यांनी मानले.