शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कुक्कुटपालन व्यवसायिक डबघाईस

By admin | Updated: November 7, 2016 01:29 IST

शेतीसोबतच जोडधंदा करून आपली आर्थिक प्रगती साधण्याच्या हेतूने शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या मागे न लागता आपला स्वत:चा

शासनाचे दुर्लक्ष : खाजगी कंपनीची मक्तेदारी चिखलपरसोडी : शेतीसोबतच जोडधंदा करून आपली आर्थिक प्रगती साधण्याच्या हेतूने शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या मागे न लागता आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याकरिता कुटीरउद्योगांना चालना देण्यासाठी अनेक प्रकारच्या योजनाच्या माध्यमातून शेतीपुरक जोडधंद्याकडे बळण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. त्यामध्ये कुक्कुटपालन, गोटफार्म, वराहपालन, नेटहाऊस, औषध प्लॉट स्टेशन यासारख्या व्यवसायाकरिता तालुकास्तरावरून बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिल्या जात आहे. याचा फायदा घेत अनेक सुशिक्षित बेरोजगार शेतकरी घेत असले तरी ते कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या खाजगी कंपनीच्या मक्तेदारीमुळे डबघडीस आले आहेत.खाजगी कंपनीकडे स्वत:चे शेड आहे. या कंपन्या स्वत:चा माल स्वत:च तयार करून स्वत:च बाजारामध्ये विक्री करतात. त्यामध्ये काही व्यवसायिकही कंपनीच्या अटीनुसार सहभागी होतात. त्याकरिता साधारणत: ३५०० हजार नग कोंबडी तयार करण्याची क्षमता असलेले शेड असणे गरजेचे आहे. त्यामुळे यामध्ये हजार- दोन हजाराची क्षमता असलेले आणि लहान व्यवसायिक सहभागी होऊ शकत नाहीत.आजची स्थिती पाहून जाता एक दिवसाच्या बॉयलर जातीच्या एका पिलाची किंमत ३५ रुपये आहे. ते दोन किलो वजनाचे बनण्यासाठी साधारणत: तीन ते साडेतीन किलो खाद्य लागते.सोबत औषध, कोंडा व इतर खर्च एकत्र केल्यास कंपनीच्या खरेदीभावापेक्षा लागत खर्च अधिक होत आहे. त्यामुळे शासनाद्वारे या व्यवसायाकडे जातीने लक्ष दिले किंवा खाजगी कंपनीवर खरेदी-विक्रीच्या काही अटी घातल्या तर शेतीसोबतच या व्यवसायाला चांगले दिवस येतील. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या मागे न लागता निश्चितच अशा व्यवसायाकडे कळू शकतात. (वार्ताहर)भाव ठरविण्यात कंपन्यांचा एकाधिकारया व्यवहारात तयार कोंबड्यांचा खरेदी दर कंपनी ठरवित असल्याने बाजारभावसुद्धा त्यानुसार चालतो. लहान व्यवसायिक कंपनीची जोडलेला नसतानासुद्धा त्याची झळ त्याला सोसावी लागत आहे. सणासुदीला व दिवस पाहून या कंपन्या दररोज खरेदी भावाचा चढउतार करीत असतात. या व्यवसायामध्ये भांडवल मोठ्या प्रमाणावर लागत असते. तर त्यानुसार निघणारा माल व त्यावेळेस बाजाराची स्थितीनुसार कंपनी भाव निश्चित करते. तोच भाव सर्वांसाठी ठरत असल्याने लहान कुक्कुटपालन व्यवसायिकांना कधीकधी तोटाही सहन करावा लागत आहे.