शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

गरीब विद्यार्थ्यांना घेतले दत्तक

By admin | Updated: July 20, 2015 00:49 IST

पंजाबी समाज सेवा समितीच्या सभागृहात पंजाबी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवारी आयोजित करण्यात आला.

चंद्रपूर: पंजाबी समाज सेवा समितीच्या सभागृहात पंजाबी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवारी आयोजित करण्यात आला. यावेळी पाच उत्कृष्ट नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सहा गरीब विद्यार्थ्यांना पंजाबी समाज सेवा समितीच्या वतीने दत्तक घेण्यात आले.सत्कारमूर्ती नगरसेवकांमध्ये संतोष लहामगे, नंदू नागरकर, संदीप आवारी, संजय वैद्य व अंजली घोटेकर यांचा समावेश होता. सन्मानचिन्ह तथा प्रशस्तीपत्र देऊन महापौर राखी कंचर्लावार आणि पंजाबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष पी. एम. साहनी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार नाना शामकुळे, तथा प्राचार्य कीर्तिवर्धन दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आला. सहा विद्यार्थ्यांनो दत्तक घेण्यात आले. त्यांचे शिक्षण, कपडे तथा अन्य खर्च पंजाबी समाज सेवा समितीच्या वतीने करण्यात येईल. आमदार नाना शामकुळे आपल्या आमदार निधीतून सहा कॉम्प्युटर देण्याची घोषणा केली.यावेळी समाजाचे अध्यक्ष पी.एम. सहानी, माजी अध्यक्ष किशन चढ्ढा, सचिव सुरेश शर्मा, अ‍ॅड. भगवान पाटील, विनोद कत्याल, सचिव गौरव खोसला उपस्थित होते. संचालन सुरेश शर्मा यांनी केले. (शहर प्रतिनिधी)