शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

पाईप चोरीप्रकरणाला राजकीय स्वरूप

By admin | Updated: July 5, 2015 00:49 IST

गडचांदूर नगर परिषदेमधील हातपंपाच्या पाईप चोरीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने ...

राष्ट्रवादीची पत्रकार परिषद : आईलवारची चौकशी करावीगडचांदूर : गडचांदूर नगर परिषदेमधील हातपंपाच्या पाईप चोरीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणे सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते निलेश ताजणे यांनी पत्रकार परिषद घेऊन नगर परिषदेतील कर्मचारी बंडू आईलवार यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.छायाचित्रीकरणामध्ये बंडू आईलवार पाईप नेताना दिसत आहे. मात्र मुख्याधिकारी व पोलिसांनी आईलवारची साधी चौकशी केली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. नगराध्यक्षा विद्या कांबळे यांच्या सांगण्यावरुन आईलवारने पाईप चोरी केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीने केला. मुख्याधिकाऱ्यांनी नगर परिषदेमधील पाईप गहाळ झाल्याबद्दल अहवाल पोलिसांना दिला. अहवालात चोरीचा उल्लेख नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना अडचण येत आहे, असे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त नगरसेवक निवडून आल्यानंतरही सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. त्यामुळे स्वत:च कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून न.प.मधील पाईप माझ्या घराच्या आवारात टाकणे आणि त्याचे छायाचित्रण करणे अशी योजना आखून माझ्यासारख्या दलित महिलेला फसविण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्याधिकारी व पोलीस विभागाकडून चौकशी सुरू आहे. मात्र आरोपात तथ्य नसल्याचे त्यांच्याही निदर्शनास आले असावे. विद्या कांबळे,नगराध्यक्ष, गडचांदूर नगरपरिषद.