शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मंगल कार्यालयातील कार्यक्रमावर पोलिसांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:43 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता टाळेबंदी करण्यात आली. त्यानंतर टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता करीत मालवाहतूक, प्रवासी वाहतूक, शाळा, महाविद्यालय, पोहण्याचे ...

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता टाळेबंदी करण्यात आली. त्यानंतर टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता करीत मालवाहतूक, प्रवासी वाहतूक, शाळा, महाविद्यालय, पोहण्याचे तलाव, व्यायाम शाळा व मंगल कार्यालय सुरू करण्यात आले. मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यादरम्यान सामाजिक अंतर अत्यावश्यक केले आहे. त्यानंतर वधू- वराकडील ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. परंतु ५० पेक्षा कितीतरी पटीने नागरिक उपस्थित राहून नियमांना तिलांजली देत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्याने महसूल प्रशासन वाढत्या गर्दीवर आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. कटाक्षाने ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देत आहे. त्याची एक प्रत संबंधित पोलीस स्टेशनला पाठविण्यात येत आहे. त्यानंतर पोलीस कर्मचारी तिथे उपस्थित राहून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या नियमाचे पालन होत आहे किंवा नाही, याची शहानिशा करून कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बॉक्स

केटरर्स व आयोजकांचा करारनामा तपासणार

परवानगी ५० व्यक्तीची असताना विवाहात शेकडो लोक उपस्थित राहून भोजन करतात. आयोजक याबाबतीत केटरर्ससोबत करारनामा करतात. हा करारनामा तपासणे गरजेचे आहे. त्यावरूनच सोहळ्यातील नागरिकांची उपस्थिती लक्षात येईल.

बॉक्स

साक्षगंध व इतर कार्यक्रमास परवानगी नाही

विवाह सोहळा वगळता इतर कोणत्याही कार्यक्रमास परवानगी नसताना साक्षगंध व इतर कार्यक्रम शेकडो लोकांच्या उपस्थितीत होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना विषाणू कायमचा संपला काय, अशी चर्चा केली जात आहे.