शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

मातांनो जिजाऊ बनण्याचा प्रयत्न करा

By admin | Updated: November 4, 2016 01:25 IST

राजमाता जिजाऊने छत्रपती शिवरायांना घडविले. आज पुन्हा या देशाला छत्रपती शिवरायांची गरज आहे.

चैताली खटी : ‘मी जिजाऊ बोलतेय’ कार्यक्रमातून केले प्रबोधनकोरपना : राजमाता जिजाऊने छत्रपती शिवरायांना घडविले. आज पुन्हा या देशाला छत्रपती शिवरायांची गरज आहे. प्रत्येक घरी छत्रपती जन्माला यावा, यासाठी मातांनो जिजाऊ बनण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन चैताली खटी यांनी केले.समाजसेवक डॉ. गिरीधरभाऊ काळे सामाजिक संस्था, बिबीच्या वतीने गावात दिव्यग्राम-२०१६ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी ‘मी जिजाऊ बोलतेय’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून चैताली खटी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीधर काळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेक सिमेंट वेलफेअर फाउंडेशन आवारपूरचे संजय पेठकर, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर आस्वले, पोलीस पाटील राहुल आसुटकर, संस्थेचे सचिव देविदास काळे, पुरुषोत्तम निब्रड, रत्नाकर चटप, रशिद शेख, हबीब शेख, अरुण रागीट आदी उपस्थित होते.यावेळी गावात स्वच्छता राखण्यास मदत करीत असल्याबद्दल सेवार्थ ग्रुप, साई स्पोर्टिंग क्लब, सेव्हन स्टार स्पोर्टिंग क्लब, जय शिवशंकर स्पोर्टिंग क्लब, श्रीगुरुदेव सेवा मंडळ, हनुमान मंदिर समिती, शिवराजे क्रीडा मंडळ, श्रीगुरुदेव महिला भजन मंडळ, नुरानी संदल कमेटी, श्रीगुरुदेव भारुड मंडळ, नवचैतन्य भारुड मंडळ, क्रांतिज्योत युवा मंडळ, जागृत मंडळ, महात्मा गांधी तंटामुक्त समिती व पुतळा समितीचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अविनाश पोईनकर यांनी केले. संचालन सूरज लेडांगे व आभार गणपत तुम्हाने यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)