शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीतील रुग्णांना आता चंद्रपूरला यावे लागणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 05:00 IST

ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालयात या वर्षी ट्राॅमा सेंटर सुरू होईल. तसेच ५० बेडचे आयसीयू युनिटसुद्धा मंजूर करण्यात येत आहे. रुग्णालयात कुठलीही कमतरता राहणार नाही. येथील शासकीय रुग्णालय सर्व सोयी-सुविधांनी अद्यावत करणार, अशी ग्वाही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील रुग्णांना अनेकदा गंभीर आजाराच्या उपचारासाठी चंद्रपूर येथे यावे लागते.   त्यामुळे ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालय सर्व सोयी-सुविधांनी अद्यावत करणार, अशी ग्वाही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर खेमराज तिडके, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जि. प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, नगरसेवक विलास विखार, न.प. आरोग्य सभापती प्रीतीश बुरले, नगरसेवक महेश भर्रे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, धनराज मुंगले, बंटी श्रीवास्तव, मुन्ना रामटेके  उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले, ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालयात या वर्षी ट्राॅमा सेंटर सुरू होईल. तसेच ५० बेडचे आयसीयू युनिटसुद्धा मंजूर करण्यात येत आहे. रुग्णालयात कुठलीही कमतरता राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. प्रास्ताविक डॉ. जिवने यांनी केले. संचालन डॉ. कामडी यांनी तर आभार डॉ. पटले यांनी मानले.  

दिव्यांगांचा त्रास वाचविला              यापूर्वी दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्रासाठी चंद्रपूर येथे जावे लागत होते. जाणे-येणे करण्यासाठी फार त्रास सहन करावा लागत होता. पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांना स्थानिक स्तरावर प्रमाणपत्र देण्याच्या उद्देशाने ब्रह्मपुरी येथे काही दिवसांपूर्वी दिव्यांग तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यातील १६० दिव्यांगांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार