शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या मदत व सल्ला केंद्रातून सुटणार आता रुग्णांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST

चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयात मदत व सल्ला केंद्र सुरू करण्यात आले. या ...

चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयात मदत व सल्ला केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या समस्या सोडविण्यात येणार आहेत.

केंद्राचे उद्घाटन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृत्वात महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा चित्रा डांगे यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दर गुरुवारी महिला काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील या केंद्रात दुपारी १२ ते २ या वेळेला उपस्थित राहून सामान्य रुग्णालयात नागरिकांच्या अडचणी सोडविणार आहेत.

खासदार बाळू धानोरकर यांनी लाल फीत कापून या केंद्राचे उद्‌घाटन केले. या केंद्राच्या माध्यमातून रुग्णालयातील सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून देखील हे रुग्णालय सर्वसोयीनींयुक्त करण्यात येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, जिल्हाध्यक्षा चित्रा ताई डांगे, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, अनुसूचित सेलच्या महिला शहर अध्यक्षा शालिनी भगत, मतिन कुरेशी, हाजी अली, सुनीता धोटे, शीतल काटकर, स्वाती त्रिवेदी, हर्षा चांदेकर, लता बारापात्रे, मुन्नी मुमताज शेख, चंदा वैरागडे, शाहीन खान, वंदना खेडकर, बबलू कुरेशी यांची उपस्थिती होती.