शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

पालकांचा शाळेवर बहिष्कार

By admin | Updated: December 10, 2015 01:13 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाने शिक्षण अधिकारी अधिनियम अंमलात आणला.

खडसंगी: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाने शिक्षण अधिकारी अधिनियम अंमलात आणला. मात्र चिमूर तालुक्यातील सर्वांग विकास विद्यालयात मागील अनेक महिन्यांपासून विषय शिक्षक नसल्याने ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून शाळेवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे सावरगावात संस्था चालकांच्या वादात शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून तीन किलोमिटर अंतरावर माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी अनेक शाळा काढल्या आहेत. मात्र संस्था चालकांच्या मुजोरीने अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जिवनाशी खेळ केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चिमूरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या सावरगाव येथे क्रीडा शिक्षण विकास मंडळ चिमूरद्वारे सर्वांग विकास विद्यालय मागील २३ वर्षांपासून सुरु आहे. या शाळेत परिसरातील कारघाटा, चिखलापार, खरकाडा या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. सावरगावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा व ८ ते १० पर्यंत माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था आहे.संस्था चालकानी विद्यार्थ्ळांच्या भविष्याचा विचार न करता आपल्या राजकीय वरदस्ताचा वापर करीत आतापर्यंत नऊ शिक्षकांना काढले. या बदल्यात तासिकेप्रमाणे शिक्षक नेमले यासाठी शिक्षण विभागाची मान्यताही घेतली नसल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे. या सत्रात मागील तीन महिन्याअगोदर इंग्रजी व गणित विषयाचे शिक्षकांना काढले. त्यामुळे तीन महिन्यांपासून विद्यार्थी गणित व इंग्रजीच्या तासिकेपासून वंचित झाले आहेत. (वार्ताहर)