शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीत विदर्भ राज्यासाठी चर्चेचे आयोजन

By admin | Updated: February 25, 2016 00:55 IST

विदर्भ राज्य मिळालेच पाहिजे, नव्हे तर तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, ते मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ...

ब्रह्मपुरी : विदर्भ राज्य मिळालेच पाहिजे, नव्हे तर तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, ते मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, या मागणीसाठी ब्रह्मपुरीत नुकतेच झाडे सभागृहात चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.या चर्चेच्या बैठकीत नवराज्य निर्माण महासंघाचे राष्ट्रीय महासचिव ठाकूर, किशोरसिंह बैस, नागपूर विभागाचे प्रमुख सतीश इटकेलवार, प्रदेश सचिव डॉ. प्रमोद बनकर, पवनकुमार सातपुते, एस. हेडाऊ व सुधीर सेलोकर प्रामुख्याने उपस्थित होते. सुरुवातीला बैठकीचे स्वरूप विदर्भवादी सुधीर सेलोकर यांनी विषद करून चर्चेला सुरुवात केली. बैठकीमध्ये विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात तालुकानिहाय समित्या गठित करण्याविषयी चर्चा करून नियोजित कार्यक्रम आखण्यात आला. तसेच पृथक विदर्भ राज्यासाठी जनआंदोलन उभे करण्याविषयी ठरविण्यात आले आहे. या जनआंदोलनात महिला, पुरुष, शेतकरी व कर्मचारी वर्गांनी एकत्र येऊन धरणे आंदोलन तालुका पातळीवर उभे करून विदर्भ राज्याच्या मागणीचा एल्गार पुकारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. बैठकीला माजी आमदार उद्धव सिंगाडे, डॉ. डी.एल. मेश्राम, राजू गेडाम, बाळू बारसागडे, सरिता तावेडे, प्रतिभा फुलझेले, मनोहर बनवाडे, प्रा. श्याम करंबे, पी.पी. वालोदे, सुरेश अलबनकर, सुखदेव प्रधान, सुधा राऊत, हरिचंद्र चोले, प्रा.के.के. मेश्राम, सुनील झाडे, डॉ. मोहन गजबे व इतर मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते. संचालन तथा आभार सुधीर सेलोकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)