शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ ४०० रुपये दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:27 IST

बॉक्स पोट भरेल एवढे पैसे द्या बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्यांचे नातेवाईक हात लावत नाहीत. याप्रसंगी हा मृतदेह उचलणार ...

बॉक्स

पोट भरेल एवढे पैसे द्या

बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्यांचे नातेवाईक हात लावत नाहीत. याप्रसंगी हा मृतदेह उचलणार कोण, हा प्रश्न पडतो. अशा वेळी वॉर्डबॉय मात्र मृताचे नातवाईक बनतात. त्यामुळे त्यांना पोट भरण्याइतके तरी मानधन दिले पाहिजे. उदरनिर्वाहासाठी त्यांना मृतदेह उचलण्याबरोबर इतर कामे करावी लागत आहेत; परंतु आता कोरोनामध्ये काम करीत असल्याचे लोकांना माहिती झाल्याने इतर काम देणेही बंद झाले आहे. त्यामुळे त्यांना अडचण जात आहे.

बॉक्स

काय असते काम?

रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेह सरळ नातेवाइकांच्या ताब्यात दिला जात नाही. मृतदेहाची सुरक्षितरीत्या पॅकिंग करण्यात येते. त्यानंतर हा मृतदेह शवागारात पाठवला जातो. मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्याचे वॉर्डबॉयच्या मदतीने काम केले जाते. आपला जीव धोक्यात घालून दिवस रात्र काम करतात. त्यासाठी पीपीई किट, हॅण्ड ग्लोव्हज, मास्क व इतर साहित्य वारपले जाते. हे काम कंत्राटी कर्मचारी करतात.

कोट

रुग्णालयात काम करताना कामाचे तास ठरलेले नाहीत. वेळी अवेळी जावे लागते. रुग्णांचा जेव्हा मृत्यू होतो. तेव्हाच त्याची पॅकिंग करण्यात येत असते. स्वत:ची काळजी घेत कामे करीत असतो. मात्र पाहिजे त्या प्रमाणात वेतन मिळत नाही.

- वॉर्डबॉय

-----

प्रशासनाला सहकार्य करण्याच्या भावनेने जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे; परंतु आमच्या कामची पाहिजे तशी दखल घेतली जात नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढेही वेतन दिले जात नाही.

- वॉर्डबॉय

---

नातेवाइक रुग्णाला हात लावत नसताना आम्ही कमी मानधन मिळत असूनही प्रामाणिक कर्तव्य बजावत आहोत. आम्हाला कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावे. विमा कवच देण्यात यावा.

वॉर्डबॉय

---

मागील वर्षभरापासून कोरोना वॉर्डात काम करीत आहे; पण मानधन खूप कमी आहे. चांगले मानधन मिळाले तर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यास मदत होईल.

-वॉर्डबॉय