शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

धाड टाकून सागवानासह एक लाखाचे लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST

रामपुरी येथील होमदेव पत्रे याच्या घरी रात्रीला जंगलातून अवैधरीत्या कटाई करून चोरून आणलेले लाकूड असल्याची माहिती ब्रह्मपुरी वनविभागाला मिळाली. या आधारे फिरत्या पथकाचे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष मेढे यांनी जंगलव्याप्त परिसरातील रामपुरी येथे रात्रीच्या सुमारास सापळा रचून धाड टाकली. दरम्यान, उच्च प्रतीचे सागवान व अन्य जातीचे लाकूड सदर इसमाच्या घरी आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : तालुक्यातील उत्तर वनपरिक्षेत्र अंतर्गत रामपुरी येथे एका व्यक्तीच्या घरावर धाड टाकून लाखो रुपयांचे उच्च प्रतीचे सागवानासह अन्य लाकूड जप्त करण्यात आले.  ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आली. यामध्ये विविध जातीच्या चिरान पाट्या ०.६०३ घ.मी. व सागवानचे लट्टे १.२१ घ.मी., असे एकूण सुमारे एक लाखांचे लाकूड जप्त करण्यात आले. रामपुरी येथील होमदेव पत्रे याच्या घरी रात्रीला जंगलातून अवैधरीत्या कटाई करून चोरून आणलेले लाकूड असल्याची माहिती ब्रह्मपुरी वनविभागाला मिळाली. या आधारे फिरत्या पथकाचे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष मेढे यांनी जंगलव्याप्त परिसरातील रामपुरी येथे रात्रीच्या सुमारास सापळा रचून धाड टाकली. दरम्यान, उच्च प्रतीचे सागवान व अन्य जातीचे लाकूड सदर इसमाच्या घरी आढळून आले. याप्रकरणी होमदेव पत्रे याच्यावर वनअधिनियम १९२७ अंतर्गत कारवाई करण्यात येऊन वनगुन्हा दाखल आला.  त्याच्या घरी सापडलेले सागवान लाकूड जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई ब्रह्मपुरी वनविभागाचे मुख्य उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, सहायक वनसंरक्षक रामेश्वरी बोंगाळे  यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी वनविभागाच्या फिरत्या पथकाचे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी मेढे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहायक वनसंरक्षक रामेश्वरी बोंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राम्हणे करीत आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभाग