शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

वरोऱ्यात एक दिवसीय लोकमत सखी महोत्सव

By admin | Updated: January 26, 2016 00:42 IST

लोकमत सखी मंच वरोरा तालुका व न.प. महिला बाल कल्याण समिती शहर अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांनी सखी महोत्सव साजरा करण्यात आला.

वरोरा : लोकमत सखी मंच वरोरा तालुका व न.प. महिला बाल कल्याण समिती शहर अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांनी सखी महोत्सव साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न.प. अध्यक्षा जनाबाई पिंपळशेंडे, न.प. उपाध्यक्षा शकीला बेगमअय्यब पठाण, नगरसेविका लता हिवरकर, न.प. मुख्य लिपीक डॉ. प्रकाश कोटेचा, प्रा. प्रवीण खिरटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महिलांना आरोग्य विषय तसेच कायदे विषयक मार्गदर्शन भारती साबळे व अ‍ॅड. विद्या बुराण यांनी केले. बालविकास मंचमध्ये प्रथम सानिया आत्राम, द्वितीय कशिश आत्राम, तृतीय इंद्रायणी गजभे, कॉमेडी शो मध्ये प्रथम वंदना दडमल, द्वितीय स्नेहल गाठे, तृतीय निलिमा बांगरे, फॅशन शोमध्ये प्रथम विणा शेंडे, द्वितीय सोनाली पोकळे, तृतीय किर्ती कानोरे, प्रोत्साहनपर सारीका क्षिरसागर, निता गजभे, एकल नृत्य प्रथम सोनु दडमल, द्वितीय निता बोढे, तृतीय निर्मल वैद्य, युगल नृत्य निता बोंढे, हिमांशु बोंढे, समुह नृत्य प्रथम फेअरी अ‍ॅन्ड ग्रुप, द्वितीय मराठी सखी ग्रुप, तृतीय संयुक्ती ग्रुप यांनी पटकाविला. स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार बाळु धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. गणेश ताटकुंडवार, विजय पिंपळशेंडे, भोजराज झाडे, विशाल बदखल, मनोज दानव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी सखी मंचला सहकार्य करणारे उमेश कथडे, प्रशांत खापने, पंकज खाजोने, किशोर भोयर, दिलीप गजभे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन सोनाली पोकळे, मोनाली ताटकुंडवार, साक्षी शेंडे, संस्कृती वनकर, रजनी घुगल, सुषमा काकडे यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण नफीज, आनंद पटेल, रोहीनी, सीमा येवले यांनी केले. कार्यक्रमाला लोकमत सखी मंच वरोरा तालुका संयोजिका उज्वला खिरटकर, कल्पना ताटकुंडवार, ज्योती चोपने, सुनिता खामकर, सुशील पाल, कल्यानी वाभीटकर, शितल खाडे, कल्पना कथडे, खाजोने, विणा शेंडे, प्रतिभा जिवतोडे, सीमा वनकर, स्मिता चांभारे, शिरीष गावंडे, आश्विनी ढोमणे, मर्ल्लेवार, प्रांजली कोलशेट्टीवार, मेंढुलकर, मनिषा बुधे आदी सखींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)