शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

ओबीसींचा राष्ट्रीय पातळीवर लढा आवश्यक!

By admin | Updated: April 13, 2017 00:47 IST

नवी दिल्ली येथे विविध राज्यातील ओबीसी नेते, संघटनांचे पदाधिकारी, युवक विद्यार्थी आदींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

खुशाल बोपचे : ओबीसींच्या प्रश्नावर बैठक; विविध विषयांवर चर्चाचंद्रपूर: नवी दिल्ली येथे विविध राज्यातील ओबीसी नेते, संघटनांचे पदाधिकारी, युवक विद्यार्थी आदींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.खा. शरद याव, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निमंत्रक सचिन राजुरकर, प्रसिद्धी प्रमुख खेमेंद्र कटरे, सत्यशोधक समाजाचे सुनील सरदार, ओबीसी नेते प्रा. श्रावण देवरे, प्रा. दिलीप मंडटल, उत्तरप्रदेशाच्या यादव, अ‍ॅड. उमा ाजयस्वाल, जेएनयूच्या प्राची पटेल, बिहारहून राजेश कुमार, दिल्लीचे जुगेश करोटीया, अ‍ॅड. अमित सिंग, ईदी दुनियाचे सुनील जैन, अ‍ॅड. एम. आय. प्रेमी, ग्वाल्हेरचे विजय याज्ञिक, धर्मेद्र कुशवाह, दिल्लीच्या सरिता सागर, अ‍ॅड. जय ठाकूर, जेएनयुचे दिलीप यादव, मुलायम यादव, प्रा. महेंद्र यादव, अ‍ॅड. अमित सिंग, अ‍ॅड. दीपक जाखड, राजेंद्र आदी विविध राज्यातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ. बोपचे म्हणाले, आज ओबीसीच्या समस्येची जाण असलेला प्रत्येक जण ओबीसीच्या मागासपणाची कारणे जाणतो आहे. तो अन्यायाविरुद्धसुद्धा लढत आहे. पण आपण जोपर्यंत राष्ट्रीय स्तरावर एकत्र लढा देत नाही, तोपर्यंत आपल्या लढ्याला यश देणे दुरापास्त आहे. त्यासाठी जातीचे समीकरण तोडून ओबीसी या एका प्रवर्गाच्या बॅनरखाली येणे गरजेचे आहे. येत्या ७ आॅगस्ट २०१७ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या द्वितीय महाधिवेशाला आपण सर्वानी मोठ्या संख्येने हजेरी लावावी. त्याचे जाहीर आमंत्रण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निमंत्रक सचिन राजुरकर यांनी आजच दिले असल्याचेही म्हणाले. खासदार शरद यादव यांनी मंडल आयोगाच्या काळापासून आजपर्यंत ज्या काही संघटना ओबीसींना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करीत आहेत, त्या सर्वामुळेच आज ओबीसी काही प्रमाणात जागृत झालेला आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती बघता ओबीसींवर अन्यायात्मक धोरणे राबविण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.