शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवणीवासीयांकडून निलगिरी संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:59 IST

शिवणी ग्रामपंचायतने दोन वर्षांपूर्वी गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला निलगिरीची अनेक झाडे लावून जगविली. ही झाडे आता डेरेदार झाली असून यातून वृक्ष संवर्धनाला गती मिळाली आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजनेमुळे हे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवासेरा : शिवणी ग्रामपंचायतने दोन वर्षांपूर्वी गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला निलगिरीची अनेक झाडे लावून जगविली. ही झाडे आता डेरेदार झाली असून यातून वृक्ष संवर्धनाला गती मिळाली आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजनेमुळे हे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याचे ओळखून निलगिरी लागवड करण्यात आली. त्यासाठी ग्रामपंचायतने नागरिकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे गावात प्रवेश करताच ही डौलदार झाडे लक्ष वेधून घेतात. ग्रामपंचायतने गावातील प्रवेशद्वाराच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला निलगिरीच्या झाडांचे वृक्षारोपण संवर्धनाकडे लक्ष दिले. मुख्य रस्त्याच्या अगदी कडेला असणारी ही झाडे २५ ते ३० फूट उंचीपर्यंत वाढली आहेत. राज्य शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवडीला शिवणी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व नागरिकांनी प्रतिसाद दिला. सामूहिक प्रयत्नातून मुख्य रस्त्यावर २०० झाडांची लागवड केली. ग्रामपंचायतने या रोपट्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली होती. त्याचेच फलित म्हणून निलगिरीची झाडे डौलाने उभी दिसत आहेत. गावात प्रवेश करताच ही झाडे मनाला मोहून टाकतात. शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र, या योजनांमध्ये लोकसहभाग नसल्याने अंमबजावणी करताना अडचणी येतात. केवळ योजना सुरू करून उपयोगाचे नाही. तर गावाच्या हितासाठी प्रत्येक व्यक्तीने त्यामध्ये सहभाग दर्शविणे महत्त्वाचे आहे. शिवणी येथील नागरिकांनी ग्रामपंचायतला सहकार्य केल्याने वृक्षसंवर्धनाचा उपक्रम यशस्वी होवू शकला. तालुक्यातील अन्य गावांनीही अशी मोहीम सुरू करावी.