शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कुनाडा गावाला पाण्याने वेढले

By admin | Updated: September 18, 2015 00:56 IST

तालुक्यातील नविन कुनाडा गावाला संततधार पावसामुळे पाण्याने वेढले आहे. जवळपास ३५ ते ४० घरा सभोवताल पाणी साचले असुन अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

३५ ते ४० घरांभोवती पाणी : वृद्ध ताराबाईच्या खाटेखाली पाणीच पाणीभद्रावती : तालुक्यातील नविन कुनाडा गावाला संततधार पावसामुळे पाण्याने वेढले आहे. जवळपास ३५ ते ४० घरा सभोवताल पाणी साचले असुन अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.याठिकाणी नविन कुनाडाचे दुसऱ्यांदा पुनर्वसन झाले आहे. दरवर्षीच पुराचा त्रास पुनर्वसित नागरिकांना सहन करावा लागतो. केसुर्ली - कोंढ्यापासून जो नाला येतो, तो नाला गायधन विंजासन नाल्याला येवून मिळतो. या नाल्याच्या मध्येच कुनाडाचे पुनर्वसन वेकोलिद्वारे करण्यात आले आहे. या नाल्यातले सर्व पाणी कुनाडामध्ये शिरते. सदर जागा वेकोलिने वेकोली कॉलनीसाठी घेतली होती. परंतु या कारणामुळे कॉलनी रद्द करण्यात येवून कुनाडा गावाचे पुनर्वसन करण्यात आले. वेकोलिने हे जाणूनबुजून केले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. खालील पट्टीतील १५ घरे व वरील भागातील ३० घरे से ४५ घरांना पाण्याने वेढले आहे. भारत बेसेकर यांच्या घरात पाणी घुसले असून त्यांची वद्ध आई ताराबाई बेसेकर ज्या खाटेवर झोपल्या आहेत त्या, खाटेखाली संपूर्ण पाणी आहे. येथील रमेश बावणे, वसंता बावणे, हनुमान शिरपूरकर, सुधाकर बावणे, संदीप बावणे, गजानन हातमनकर, कैलास शिरपूरकर, रमेश सोयाम, पुंडलिक बावणे, नत्थु ढवस, अनिल आसुटकर, अनिल बावणे, पांडूरंग महाजन, पुंडलिक बझारे, धनराज पथाडे, भोजराज पथाडे, गजानन बिपटे, कवडू नंदूरकर, शंकर बिपटे यांच्या घरातदेखील पाणी शिरले आहे. (तालुका प्रतिनिधी)