शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारितेचे विस्तारणारे क्षेत्र नवे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:55 IST

आजच्या काळातील पत्रकारिता करायची, तर त्यासाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण हवेच. माहिती देणे, मनोरंजन करणे आणि शिक्षित करणे हे पत्रकारितेचे मुख्य काम आहे. प्रादेशिक पत्रकारितेचे सातत्याने विस्तारणारे क्षेत्र पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांसाठी एक नवे आवाहन म्हणून खुणावत असल्याचे प्रतिपादन बीबीसी इंडियाच्या प्रशिक्षण व्यवस्थापक सारा हसन यांनी केले.

ठळक मुद्देसारा हसन : एसपी महाविद्यालयात माध्यम उद्योगातील संधीवर परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: आजच्या काळातील पत्रकारिता करायची, तर त्यासाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण हवेच. माहिती देणे, मनोरंजन करणे आणि शिक्षित करणे हे पत्रकारितेचे मुख्य काम आहे. प्रादेशिक पत्रकारितेचे सातत्याने विस्तारणारे क्षेत्र पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांसाठी एक नवे आवाहन म्हणून खुणावत असल्याचे प्रतिपादन बीबीसी इंडियाच्या प्रशिक्षण व्यवस्थापक सारा हसन यांनी केले.येथील सरदार पटेल महाविद्यालयात जनसंवाद विभागाच्या वतीने ‘माध्यम उद्योगातील संधी’ या अंतर्गत आयोजित परिसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले होते. यावेळी जनसंवाद विभागप्रमुख प्रा. पंकज मोहरीर उपस्थित होते. यापुढील काळ हा सोशल मिडिया व मोबाईलच्या काम करणाऱ्यांसाठी महत्वाचा आहे. वृत्त पत्रकरिता हा सर्व माध्यमांचा पाया आहे. तंत्रज्ञानात होणारे बदल आणि त्यामुळे पत्रकारांपुढील आव्हाने व भविष्यकाळातील संधी, याबद्दल सकारात्मक विचार सारा हसन यांनी मांडले. प्राचार्य डॉ. आर.पी. इंगोले म्हणाले की, पत्रकारितेतील भविष्यकाळ तरुणांना नवीन संधी उपलब्ध करुन देणारा असेल, रोजगाराच्या आणि स्वत:ला सिद्ध करण्याच्या अनंत संधी तरुणाईला उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात प्रा. पंकज मोहरीर यांनी वृत्तपत्र, टेलिव्हीजन, जाहिरात, जनसंपर्क या क्षेत्रात तरुणाईला उत्तम संधी असल्याचे सांगितले. संचालन प्रा. संजय रामगिरवार, तर आभार रवींद्र जुनारकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. संतोष शिंदे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.