शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मानवी मनाचे आरोग्य जपण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:01 IST

मनाचे सामर्थ्य वाढविल्यास अनेक विकारांपासून मुक्ती मिळविता येते. त्यामुळे मानवी मनाचे आरोग्य जपण्याची आज गरज आहे, असे मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. किरण देशपांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकिरण देशपांडे : जिल्हा कारागृहात जागतिक सिझोफ्रे निया दिन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मनाचे सामर्थ्य वाढविल्यास अनेक विकारांपासून मुक्ती मिळविता येते. त्यामुळे मानवी मनाचे आरोग्य जपण्याची आज गरज आहे, असे मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. किरण देशपांडे यांनी व्यक्त केले. सामान्य रूग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने जिल्हा कारागृहात घेण्यात आलेल्या जागतिक सिझोफ्रेनिया दिन कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सी. आर. बलवाणी तर मंचावर कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले, डॉ. साची बंग, डी. पी. वनकर, कारागृह वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित डांगेवार, ललित मुंडे, पराग उराडे, महिला बाल कल्याण विभागाच्या संरक्षण अधिकारी प्रिती उंदीरवाडे, प्रिया पिंपळशेंडे, समुपदेशक अंजु काळे, शिक्षण विभागाच्या अर्चना मरिसकर, अ‍ॅड. रितेश संघवी अशासकीय संस्थेच्या प्रतिभा मडावी कायदेविषयक विधी सल्लागार संध्या तोगर उपस्थित होते. डॉ. देशपांडे यांनी सिझोप्रेनीया या मानसिक रोगाची लक्षणे आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली.डॉ. डांगेवार यांनी कार्याच्या आयोजनाची भूमिका मांडली. डॉ. बंग यांनी राग का येतो? रागाचे प्रकार कोणते? राग या मनोभावनेला कसे हाताळावे, या विषयी मार्गदर्शन केले. मनोविकृती चिकित्सक बनकर यांनी स्वत:मध्ये बदल करून सकारात्मक मानसिकता सकारात्मक कशी निर्माण करावी, यासंदर्भात विचार मांडले. सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे बलवाणी कायदा, आरोग्य, समुपदेशन आणि बंदीवानांच्या मानसशास्त्रावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. मनात आणले तर कोणताही माणूस बदलतो, असेही त्यांनी नमूद केले. अन्य मान्यवरांनीही आरोग्याच्या विविध पैलुंवर मार्गदर्शन केले. यावेळी बंदीवांना मनोगत व्यक्त केले.संचालन ललित मुंडे यांनी केले. यावेळी वरिष्ठ तुरूंगाधिकारी नागनाथ खैरे, तुरुंगाधिकारी सुनील वानखडे, विठ्ठल पवार, सुभेदार अशोक मोटघरे, हवालदार राजेंद्र देशमुख, रक्षक लवकुश चव्हाण, उदय जाधव, महिला रक्षक रूपाली राठोड आदी उपस्थित होते.