शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:31 IST

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ना तेरी है, ना मेरी है, अरे ये सरकार लुटेरी है’ अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली. यावेळी इंधन दरवाढीचा निषेध करून त्यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

ठळक मुद्देइंधन दरवाढीचा निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ना तेरी है, ना मेरी है, अरे ये सरकार लुटेरी है’ अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली. यावेळी इंधन दरवाढीचा निषेध करून त्यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली. मात्र सत्ताप्राप्तीनंतर याकडे दुर्लक्ष केले. परिणामी महागाईमुळे जनतेचे बजेट कोलमडले आहेत. पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढीने उच्चांक गाठला आहे. दिवसागणिक इंधन दरवाढ होत आहे. चंद्रपुरात पेट्रोल ८५.३० रुपये तर डिझेल ७१.६६ रुपये दराने विक्री करण्यात येत आहे. याकडे केंद्र व राज्य सरकारने दखल घेऊन इंधनावरील अवाजवी सेस अधिभार रद्द करावा, अशी मागणीचे निवेदन जिल्हाअधिकाºयांना देण्यात आले. यावेळी इंधन दरवाढीचा निषेध करीत लहान मुलांची खेळण्याची गाडी सरकारला भेट देण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट कोआॅपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्ष डॉ. रूपाली बोम्मावार, जिल्हासचिव शांताबाई मोटेवाड, मनीषा काकडे, सरस्वती गावंडे, सुमित्रा वैद्य, शुभांगी टॉपरे, माधुरी पांडे, रीता बहाद्दुरे, सिमा बोंडे, ममता गोजे आदी उपस्थित होते.