शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शंकरपूर येथे लवकरच नायब तहसीलदार कार्यालय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 00:51 IST

शंकरपूर हे गाव मोठे असून चिमूरपासून २५ कि.मी. अंतर असल्याने गावकऱ्यांच्या सोयीसाठी लवकरच अतिरिक्त नायब तहसीलदारांचे ...

कीर्तीकुमार भांगडिया : शिष्टमंडळाने घेतली भेटशंकरपूर : शंकरपूर हे गाव मोठे असून चिमूरपासून २५ कि.मी. अंतर असल्याने गावकऱ्यांच्या सोयीसाठी लवकरच अतिरिक्त नायब तहसीलदारांचे कार्यालय देणार असल्याचे आश्वासन आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी शिष्टमंडळाला रविवारी दिले. शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते म्हणाले, नवीन तालुके अथवा जिल्ह्याची घोषणा सध्यातरी शासन करणार नाही. विकास हा टप्प्याटप्प्याने करायचा आहे. त्यामुळे पहिल्या टप्यात भिसी येथे अतिरिक्त नायब तहसील कार्यालय १ मेपासून सुरू होणार आहे. शंकरपूर येथील तालुक्याची मागणी जुनी आहे. त्यामुळे येथे नायब तहसीलदाराचे कार्यालय देणार असून ज्यावेळी शासन नवीन तालुक्याची घोषणा करेल, त्यावेळी शंकरपूर तालुका करण्यात येईल. तसेच भिसी येथे अतिरिक्त तहसील कार्यालयाला शंकरपूर राजस्व मंडळ जोडण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.शंकरपूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने शंकरपूर तालुका करण्यासाठी आंदोलन करण्याचे असल्याने त्या पार्श्वभूमीवर त्यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाने त्यांना निवेदन देण्यात आले.शिष्टमंडळात अध्यक्ष प्रा. विजय टिपले, मनोहर रंदये, किशोर जयस्वाल, श्यामराव शेंडे, भाऊराव बावणकर, पप्पू बजाज, अमोद गौरकर, युवराज मुरस्कर, इम्तीयाज शेख, राजू रासेकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)