शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘अवनी’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:01 IST

येथील लेखक व दिग्दर्शक गणेश रहिकवार निर्मित ‘अवनी’ या लघुचित्रपटाला राष्ट्रीय स्तरावरील दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. औरंगाबाद येथे राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव पार पडला. तीन दिवसीय महोत्सवात देशभरातील ८० चित्रपट दाखविण्यात आले. परिक्षकांनी त्यातील काही आशयसंपन्न चित्रपटांची विविध पुरस्कारांसाठी निवड केली. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील लेखक व दिग्दर्शक गणेश रहिकवार निर्मित ‘अवनी’ या लघुचित्रपटाला राष्ट्रीय स्तरावरील दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. औरंगाबाद येथे राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव पार पडला. तीन दिवसीय महोत्सवात देशभरातील ८० चित्रपट दाखविण्यात आले. परिक्षकांनी त्यातील काही आशयसंपन्न चित्रपटांची विविध पुरस्कारांसाठी निवड केली. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.‘अवनी’ या चित्रपटाला उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक रहिकवार यांनी प्रसिद्ध लेखक गोरे यांच्या हस्ते स्वीकारला. या चित्रपटाला यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. चित्रपट निर्माते रहिकवार यांनी चित्रपटात बल्लारपूर व चंद्रपुरातील कलावंतांना संधी दिली. सामाजिक आशय मांडणाऱ्या चित्रपटाला रसिकांनी पसंती दिली.चित्रपटाचे चित्रीकरण बल्लारपूर, चंद्रपूर, बामणी, विसापूर परिसरात करण्यात आले. ‘बेटी बचाव’ हा संदेश देणाऱ्या या लघुचित्रपटात अवनी नावाच्या कर्तव्यदक्ष आणि विपरीत स्थितीत संकटांवर मात करुन पुढे जाणाऱ्या मुलीची संघर्षकथा प्रभावीपणे सादर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कलावंतानी उत्तम भूमिका करून चित्रपटातील अभियनाच्या क्षेत्रात ठसा उमटविला आहे.