शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड नगरपरिषदने केले रोहयोचे काम बंद

By admin | Updated: April 24, 2016 01:11 IST

नागभीड नगर परिषद होताच रोजगार हमी योजनेचे काम बंद करण्यात आल्याने संबंधित मजुरांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे.

हाताला काम नाही : मजुरांची भटकंतीचिखलपरसोडी : नागभीड नगर परिषद होताच रोजगार हमी योजनेचे काम बंद करण्यात आल्याने संबंधित मजुरांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे. त्यामुळे या भागातील मजुरांना कामाच्या शोधात भटकावे लागत असल्याचे चित्र चिखलपरसोडी या गावात पहायला मिळत आहे.नागभीडपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलपरसोडी गावाचा नगरपरिषदेमध्ये समावेश झाला. त्यापूर्वी रोहयोचे काम सुरू झाल्याने मजूरवर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन मजूर कामावर जाऊ लागले. कामाला उणेपुरे २४ दिवस झाले न झाले तोच ११ एप्रिलला नागभीड नगरपरिषदेची घोषणा झाली आणि रोहयोचे काम ठप्प झाले.नागभीड नगर परिषद होण्यासाठी चिखल परसोडी ग्रामपंचायतीचा मोलाचा वाटा आहे. परंतु येथील भोळ्या जनतेला आपण रोहयोच्या कामापासून वंचित होऊ, याची यत्किंचीतही कल्पना नव्हती. रोजगार सेवकाने १२ एप्रिलपासून काम बंद झाल्याचे समजतात धक्का बसला. त्यामुळे मजूर वर्गामध्ये कमालिची अस्वथता जाणवत होती. आता कोणते काम करावे, असा प्रश्न मजुरांपुढे उभा ठाकला आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून एकीकडे गावाचा विकास साधता येईल. परंतु सद्यस्थितीत मजूर वर्गाचा दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा मजूर वर्ग सध्या कामासाठी इतरत्र भटकत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)