शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या कामगार विरोधी धोरणाबाबत मुंडण आंदोलन

By admin | Updated: August 15, 2016 00:35 IST

राज्यशासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेर्धात प्रहार कामगार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी...

अ‍ॅड हर्षल चिपळूणकरसह ६० जणांचे मुंडण : २२ कामगार संघटनेचे समर्थनचंद्रपूर : राज्यशासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेर्धात प्रहार कामगार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी नागपूर येथे धरणे आंदोलन तथा मुंडण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला महाराष्ट्रातील २२ कामगार संघटनेने पाठिंबा दिला. सदर आंदोलनाची सुरुवात दुपारी १२ वाजतापासून झाली. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड हर्षल चिपळूणकर व कामगार नेते सी. आर.टेंभरे याच्यासह ६० जणांनी मुंडन करुन शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला. यावेळी अनेक कामगारांची उपस्थिती होती. विदर्भ प्रहार कामगार संघटना व राष्ट्रवादी जनरल कामगार संघ यांनी १५ जुलैपासून कामगार विभागावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे क्रांतीदिनाच्या पर्वावर राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी विविध तक्रारी मांडण्यात आल्या. यामध्ये किमान वेतन अधिनियमाच्या भंगाबाबत तक्रारी करुनही तपासणी करण्यास हेतुपूर्वक टाळाटाळ करणे, माथाळी व सुरक्षारक्षक मंडळातील नोंदीत कामगाराचे वेतन जाणीवपूर्वक सहा महिन्यापर्यंत उशिरा देणे, वातावरण निर्मिती करुन नोंदीत कामगारांना राजीनामा देण्यास भाग पाडणे, सुरक्षा रक्षक चंद्रपूरची स्थापना २००९ मध्ये झालेली असून २०१५ अखेरपर्यंत कामगारांना योजनेपासून वंचीत ठेवणे, नोंदीत माथाडी कामगारांच्या वेतन व कायदेशीर देणीमध्ये अवैद्यरित्या अफरातफर करणे, राज्य शासनाच्या २४ फेंब्रुवारी २०१५ च्या अधिसुचनेनुसार सर्वच स्थानिक संस्थाच्या कर्मचाऱ्यांना वेतन दर नियमाप्रमाणे देण्यात येत नाही. कार्यकर्त्यांना न्यान न देता जनतेवर अन्याय करणे, या सर्व बाबींच्या विरोधात शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात धरणे व मुंडण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला महाराष्ट्रातील २२ कामगार संघटनेने पाठिंबा दर्शविला. यावेळी अनेक महिला व पुरुष कामगार तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)