शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

मूल तालुका युवासेनेची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:20 IST

मूल : होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती तथा नगरपरिषद निवडणुकांचे लक्ष्य समोर ठेवून मूल तालुका शिवसेना व युवासेनेची कार्यकारिणी ...

मूल : होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती तथा नगरपरिषद निवडणुकांचे लक्ष्य समोर ठेवून मूल तालुका शिवसेना व युवासेनेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे तथा युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बेलखेडे यांनी मूल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांच्या शिफारशीनुसार मूल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना चंद्रपूर येथे एन. डी हाॅटेल येथे एका विशेष कार्यक्रमात नियुक्ती पत्र देण्यात आले. मूल शहर प्रमुखपदी राहुल रामदास महाजनवार, शहर समन्वयक अरविंद करपे, तालुका समन्वयकपदी सुशीचे सरपंच अनिल सोनुले, उपतालुका प्रमुख रवी शेरकी, उपतालुका प्रमुख सागर देऊरवार, उपतालुका प्रमुख सत्यनारायण अमरूदिवार, तसेच युवा सेना तालुकाप्रमुखपदी संदीप सुरेश निकुरे, युवा सेना शहर प्रमुख निखिल भोयर, तालुका समन्वयक म्हणून विनोद काळबांधे, शहर सरचिटणीस शिन्नू कन्नूरवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.