शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांनी अधिकाऱ्यांना सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:50 IST

मागील दोन वर्षांपासून विदर्भात पॉवरग्रीड कंपनीच्या माध्यमातून टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. ज्यांच्या शेतात टॉवर उभारले गेले त्यांना अजूनही मोबदला देण्यात आला नाही. मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पॉवरग्रीड कंपनीच्या अधिकाऱ्यांना खासदार बाळू धानोरकर यांनी चांगलेच सुनावले.

ठळक मुद्देशेतकरी वंचित : पॉवरग्रीड कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मागील दोन वर्षांपासून विदर्भात पॉवरग्रीड कंपनीच्या माध्यमातून टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. ज्यांच्या शेतात टॉवर उभारले गेले त्यांना अजूनही मोबदला देण्यात आला नाही. मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पॉवरग्रीड कंपनीच्या अधिकाऱ्यांना खासदार बाळू धानोरकर यांनी चांगलेच सुनावले.यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा ते परळी, वरोरा ते करनुल येथे वीज वाहून नेण्याकरिता टॉवरची उभारणी केली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चिमूर, राजुरा, यवतमाळ जिल्ह्यातील वणी, घाटंजी, आर्णी तालुक्यातील अनेक गावातील शेतकºयांच्या शेतात टॉवरची उभारणी केली जात अहे.अनेक ठिकाणी टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले. ज्यांच्या शेतात टॉवरचे काम पूर्ण झाले त्यांना अद्याप मोबदला देण्यात आला नाही.मोबदला देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी खासदार धानोरकर यांच्याकडे तक्रारी केल्या. या पार्श्वभूमीवर खासदार धानोरकर यांनी पॉवरग्रीड कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली. याप्रसंगी यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासह कंपनीचे अधिकारी हजर होते. या बैठकीत शेतकऱ्यांच्या पिकांचे पूर्नमुल्यांकन करण्यात यावे, त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा. टॉवरची उभारणी करताना साहित्याची वाहतूक करताना ज्या शेतातून वाहने जातात. त्याही शेतकºयांना मोबदला देण्यात यावी, टॉवर उभारणीचे काम झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देण्याची मागणी खासदार धानोरकर यांनी केली.याप्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.