शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन आदिवासी मुलीवर लादले मातृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:33 IST

सुमारे चार वर्षांपासून धर्मराज बाबासाहेब कांबळे (२३) हा अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण करीत होता. अशातच मुलीची तब्बेत अचानक बिघडली. ...

सुमारे चार वर्षांपासून धर्मराज बाबासाहेब कांबळे (२३) हा अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण करीत होता. अशातच मुलीची तब्बेत अचानक बिघडली. तिला उपचाराकरिता दवाखान्यात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला नागपूरला हलविण्यात आले. तिथे पीडित मुलीने बाळाला जन्म दिल्याने ती अल्पवयीन माता झाली. मात्र बाळ फार काळ जगू शकले नाही. याप्रकरणी जिवती पोलिसांनी आरोपी धर्मराज कांबळे याच्याविरुद्ध कलम ३७६, ३७६(अ), ३७६(२)(एन), भादंवि ४, ६ पोस्कोनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात जिवतीचे पोलीस निरीक्षक सचिन जगताप करीत आहेत.

कोट

पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा होता आहे. आरोपीला चंद्रपूर येथे ठेवण्यात आले आहे. डीएनए अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

- सचिन जगताप, पोलीस निरीक्षक जिवती.