शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूरात आमदार चषक क्रिकेट स्पर्धा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:25 IST

बल्लारपूर : येथील काॅलरी मैदानावर शुक्रवारपासून जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा आरंभ झाला आहे. येथील एव्हरग्रीन युथ बहुउद्देशीय संस्थाद्वारा ...

बल्लारपूर : येथील काॅलरी मैदानावर शुक्रवारपासून जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा आरंभ झाला आहे.

येथील एव्हरग्रीन युथ बहुउद्देशीय संस्थाद्वारा आयोजित आमदार चषक स्पर्धेचे हे चवथे वर्ष आहे. या स्पर्धेत चंद्रपूर, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील एकूण १२ टीम खेळणार आहेत. पहिला सामना इलेव्हन स्टार वणी विरुद्ध शिवनेरी क्रिकेट क्लब, चंद्रपूर यांचा रंगला.

स्पर्धेचे उद्घाटन वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष हरिश शर्मा हे होते. याप्रसंगी मंचावर काशिनाथ सिंह, न.प.च्या उपाध्यक्ष मीना चौधरी, शिक्षण सभापती सारिका कनकम, शिवचंद द्विवेदी, वसंत खेडेकर, वैशाली जोशी, मुन्ना ठाकूर, अरोरा, गणेश चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सतीश कनकम यांनी केले. संचालन दाऊद सिद्दीकी यांनी केले. ही स्पर्धा १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, समारोप माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.