शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी वाढल्या इच्छुकांच्या गाठीभेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:24 IST

सिंदेवाही : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच ग्रामीण भागातील पुढारी सक्रीय झाले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी आराखडे तयार केले जात आहे. ...

सिंदेवाही : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच ग्रामीण भागातील पुढारी सक्रीय झाले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी आराखडे तयार केले जात आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू झाले आहे. तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक होणार आहे. कोरोना उद्रेक झाल्यानंतर १७ मार्चला होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक स्थगिती करण्यात आली.

मात्र कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने आता डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या वनव्याने स्थळ स्थापित होणाऱ्या सर्व निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ६० हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत. संसर्गजन्य कोरोना आजाराच्या सावटात पहिलीच निवडणूक आहे. नियमाचे पालन करावे, तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती पैकी ४५ ग्रामपंचायतीमध्ये १५ जानेवारी शुक्रवार रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पूर्वी निवडणूक कार्यक्रमास नामांकन पत्र मागविण्याची व सादर करण्याची तारीख २९ ते ३० डिसेंबर नामांकनपत्र मागे घेण्याची तारीख ४ जानेवारी २०२१ त्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप १५ जानेवारी, मतदान १८ जानेवारीला, मतमोजणी होणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.