शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा येथे गोंडवाना यंग टीचर्स असोसीएशन संघटनेची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:38 IST

या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. प्रदीप घोरपडे यांनी संघटनेच्या विविध भूमिकेविषयी आपले विचार व्यक्त केले संघटना ही शक्ती असून ...

या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. प्रदीप घोरपडे यांनी संघटनेच्या विविध भूमिकेविषयी आपले विचार व्यक्त केले संघटना ही शक्ती असून संघटनेच्या माध्यमातूनच अनेक प्रश्न सोडवता येतात म्हणून संघटना ही शक्तीअसल्याचे प्रतिपादन केले याप्रसंगी डॉ.अनिल शिंदे यांनी संघटनेने प्राध्यापकांचे प्रश्‍न तथा विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे असा विचार मांडला. या प्रसंगी प्राचार्य डॉ संजय कुमार सिंह यांनी प्राध्यापकांचे हित महत्त्वाचे असल्याचे सांगून प्राध्यापक हा शिक्षण विकासाचा महत्त्वाचा घटक असल्याने त्यांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवले पाहिजे असा विचार मांडला. या प्रसंगी डॉ. सुनील नारंजे, डॉ.नंदाजी सातपुते, डॉ. संजीव निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे यांनी प्रास्ताविकातून सभेच्या नियोजनाची व विषयाची भूमिका मांडली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कार्य करणारे डॉ.नरेंद्र आरेकर, डॉ. प्रमोद बोधने, डॉ. नरेंद्र हरणे, डॉ. शरद बेलोरकर, डॉ.राजेंद्र झाडे, डॉ. जनार्दन काकडे, डॉ.राजू किरमिरे या मान्यवरांचा संघटनेचे वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सभेच्या अनुषंगाने प्राध्यापकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यावर सभेत चर्चा करण्यात आली .संघटनेच्यावतीने विविध पदाधिकाऱ्यांनी आणि विभाग समन्वयक यांना नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तसेच तसेच सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि विभाग समन्वयक यांना नोंदणी फॉर्म व पावती बुकाचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे सचिव प्रा.विवेक गोरलावर यांनी केले तर आभार डॉ. श्रीराम गहाणे यांनी मानले.या प्रसंगी संघटनेचे सर्व पद्धधिकारी व विभाग समन्वयक प्रामुख्याने उपस्थित होते.