शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
3
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
5
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
6
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
7
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
8
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
9
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
10
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
11
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
12
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
13
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
14
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
15
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
16
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
17
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
18
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
19
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
20
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?

सातव्या आर्थिक गणनेकरिता जिल्हा समन्वय समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:53 IST

केंद्र शासनातर्फे राष्ट्रव्यापी सातवी आर्थिक गणना घेण्यात येणार आहे. यामध्ये उद्योग, व्यवसाय व सेवा क्षेत्रातील कुटुंब तसेच उद्योगास भेट देऊन गणना करण्यात येणार आहे. ही गणना जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली.

ठळक मुद्दें१ हजार ८९२ प्रगणकांची निवड होणार । कुटुंंबांची माहिती संकलित करणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनातर्फे राष्ट्रव्यापी सातवी आर्थिक गणना घेण्यात येणार आहे. यामध्ये उद्योग, व्यवसाय व सेवा क्षेत्रातील कुटुंब तसेच उद्योगास भेट देऊन गणना करण्यात येणार आहे. ही गणना जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली.यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ, एनआयसीचे प्रमुख सतीश खडसे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी अमीत सुतार, सीएससीचे विभागीय प्रभारी निलेश कुंभारे, नगर परिषदांचे सर्व मुख्याधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आर्थिक गणना दर पाच वर्षांनी होते. यापूर्वी २०१५ रोजी करण्यात आली होती. यावर्षी आर्थिक गणना प्रथमच पेपरलेस पद्धतीद्वारे राबवण्यात येणार आहे. या गणनेत उद्योग, रोजगार, कामगारांची संख्या, नोकरदार, स्वयंरोजगार, कामगार पणन संस्था, वस्त्रोद्योग, शाळा, महाविद्यालयांची संख्या, कुटुंबांचा आर्थिक स्थर, संकलित महसूल आदी घटकांची गणना केली जाणार आहे.गणनेसाठी जिल्ह्यात १ हजार ८९२ प्रगणक व ४७३ पर्यवेक्षकांची आवश्यकता भासणार आहे. प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी आॅनलाइन परीक्षा पास करावी लागेल. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून कॉमन सर्व्हिस सेंटर कडून निवड करण्यात येईल. हे प्रगणक प्रत्येक कुटुंबातपर्यंत पोहोचणार आहे.गणनेवर संनियंत्रण ठेवण्यासाठी तसेच राज्यस्तरीय समितीशी समन्वय ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. ही समिती प्रगणाची निवड करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी सहकार्य करणार आहे.प्रगणक तसेच पर्यवेक्षकाची नेमणूक करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिल्या.