शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

बल्‍लारपुरात कोविड हॉस्‍पिटल उभारण्‍यासाठी मेडिकल असोसिएशनने पुढाकार घ्‍यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:27 IST

शनिवारी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर शहरातील डॉक्‍टर्सशी झुम मिटींगद्वारे संवाद साधून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत विस्तारपूर्वक चर्चा केली. शहरात ...

शनिवारी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर शहरातील डॉक्‍टर्सशी झुम मिटींगद्वारे संवाद साधून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत विस्तारपूर्वक चर्चा केली. शहरात आरटीपीसीआर चाचणी केंद्र उघडून त्‍या माध्‍यमातून २४ तासाच्‍या आत शासनमान्‍य लॅबच्‍या माध्‍यमातून रिपोर्ट मिळेल अशी व्‍यवस्‍था आपण करणार आहोत. लसीकरणात जिल्‍हा अग्रेसर ठरावा यासाठी केंद्रीय आरोग्‍य मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्कात आहोत. शहरात शंभर टक्‍के लसीकरण करण्‍याच्‍या द़ष्‍टीने आपण प्रयत्‍नशील असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. चंद्रपूर शहरात वाढत्‍या रूग्‍णसंख्‍येमुळे आरोग्‍य व्‍यवस्‍थेवर ताण येत असल्‍याने बल्‍लारपूर शहरात कोविड हॉस्‍पिटल उभारण्‍याची आवश्‍यकता आहे. आदिलाबाद, करीमनगर, आसिफाबाद येथील हॉस्‍पिटल चंद्रपूर जिल्‍हयातील नागरिकांसाठी उपलब्‍ध व्‍हावे अशी मागणी आपण राज्‍य सरकारकडे केली. मात्र राज्‍य सरकारने सामंजस्‍य करार न केल्‍याने यात अडचण निर्माण झाल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले. कोरोनाचे संकट किती काळात संपेल असे सांगता येणार नाही त्‍यामुळे करण्‍यात येणाऱ्या उपाययोजना दीर्घकालीन असाव्‍या यावर त्‍यांनी विशेष भर दिला.

यावेळी डॉ. सत्‍यनारायण, डॉ. विजय बोनगीरवार, डॉ. मानवटकर, डॉ. सुनिल कुल्‍दीवार, डॉ. सतीश बंडावार, अजय दुबे, रमेश समसनवार, डॉ. बानोत आदींनी उपाय सुचवत उपाययोजनांच्‍या अनुषंगाने सूचना केल्‍या. बैठकीचे प्रास्‍ताविक नगराध्‍यक्ष हरीश शर्मा यांनी केले. बैठकीला डॉ. क्षमा बोधे, डॉ. श्‍याम हिवरकर, डॉ. पुरी, डॉ. जी. सी. राठी, डॉ. तुंबडे, मनीष चंदे, डॉ. प्रिया ढाणे आदी डॉक्‍टर उपस्‍थित होते.