शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णा येथे मेडिएशन अवेअरनेस कार्यक्रम

By admin | Updated: July 17, 2015 00:56 IST

तालुका विधी सेवा समिती पोंभुर्णाच्या वतीने पोंभुर्णा येथील पंचायत समिती सभागृहात मेडीएशन अवेअरनेस कार्यक्रम घेण्यात आला.

भरगच्च उपस्थिती : कायद्याविषयी मार्गदर्शनचंद्रपूर : तालुका विधी सेवा समिती पोंभुर्णाच्या वतीने पोंभुर्णा येथील पंचायत समिती सभागृहात मेडीएशन अवेअरनेस कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी र.ना. हिवसे उपस्थित होते. दिवाणी न्यायाधीश क.स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी पोंभूर्णा एन.आर. वानखेडे, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती पोंभुर्णा लाकरे, अ‍ॅड. खोब्रागडे, तालुका विधी सेवा समितीचे सदस्य बिस्वास, सरपंच कोडापे हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन आणि पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली.अ‍ॅड. खोब्रागडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगीतले की, अनादी काळापासून ही प्रक्रिया चालू आहे. महाभारतात श्रीकृष्णाने मध्यस्थी केली होती. मध्यस्थी प्रक्रियेमध्ये दिवाणी, फौजदारी, एन.आय. अ‍ॅक्ट व इतर प्रकरणे निकाली काढली जातात. आपल्या केसमध्ये जे काही बोलणे होईल, ते गुप्त ठेवण्यात येतात. आपली प्रकरणे ही मध्यस्थी मार्फतीने निकाली निघाले तर त्यामध्ये दोन्ही पक्षकारांचा फायदा होतो.न्यायाधीश एन.आर. वानखेडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगीतले की, भारतीय संविधानात सामाजिक न्याय ही संकल्पना आहे. सामाजिक न्यायाची संकल्पना म्हणजे एखादा व्यक्ती गरीब, स्त्रिया, मुल हे न्यायापासून वंचित राहू नये म्हणून शासनातर्फे मोफत विधी सेवा देण्यात येते. भारतीय संविधानात जीवन जगण्याचा अधिकार सर्व जिवांना असल्याचे नमूद आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाला न्याय मिळणे हासुद्धा अधिकार भारतीय संविधानात नमूद आहे. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. किरण पाल यांनी केले तर आभार भसारकर यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)