शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना दहा रुपयात भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:19 IST

फोटो बल्लारपूर : लॉकडाऊनमध्ये लोकांचे रोजगार बुडाले. त्यामुळे कित्येक कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहेत. गरिबांना त्यांचे घर चालवणे अवघड ...

फोटो

बल्लारपूर : लॉकडाऊनमध्ये लोकांचे रोजगार बुडाले. त्यामुळे कित्येक कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहेत. गरिबांना त्यांचे घर चालवणे अवघड झाले असून त्यांच्या पुढे पोटापाण्याचा प्रश्‍न उभा झाला आहे. त्यांच्या भोजनाचा प्रश्न सोडवण्याकरिता येथील रणरागिनी हिरकणी फाउंडेशन ही महिलांची सेवाभावी संस्था सरसावली आहे.

नाममात्र दहा रुपयांमध्ये भोजन केंद्र या संस्थेने सुरू केले आहेत. येथील नगरपरिषद बचत भवनात रोज सकाळी ११:३० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत भोजन गरिबांना दिले जात आहेत. लोकसहभागातून ही बहुजन सेवा सुरू असून या सेवा केंद्राचे उद्घाटन सर्व धर्माच्या गुरूंच्या प्रार्थनेने करण्यात आले. प्रतिदिनी निदान २०० गरीब लोकांना भोजन देण्याचा संस्थेचा संकल्प आहे. या संस्थेच्या अध्यक्ष डॉ. मनिषा कल्लूरवार यांच्या मार्गदर्शनात संस्थेच्या सदस्य परिश्रम घेत आहेत. रोज वेगवेगळे मेनू भोजनात असतात.