शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

मानोरा तलावाला आकर्षक करणार

By admin | Updated: May 1, 2016 00:29 IST

देशी-विदेशी पक्ष्यांचे आवडते स्थळ व पक्षीप्रेमींचे आकर्षण असलेल्या मानोरा लघु तलावाला अधिक आकर्षक बनविण्यासाठी तसेच सौंदर्यीकरणासाठी पर्यटन विकासमधून निधी उपलब्ध करून देऊ,...

सुधीर मुनगंटीवार : देशविदेशातील पक्ष्यांचा तलावात संचारचंद्रपूर : देशी-विदेशी पक्ष्यांचे आवडते स्थळ व पक्षीप्रेमींचे आकर्षण असलेल्या मानोरा लघु तलावाला अधिक आकर्षक बनविण्यासाठी तसेच सौंदर्यीकरणासाठी पर्यटन विकासमधून निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बल्लारपूर तालुक्यातील मानोरा लघु तलाव दुरुस्तीचे सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जे. एम. शेख, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, यांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता नागपुरे, उपअभियंता प्रधान, शाखा अभियंता आयलानवार व हरीश शर्मा यावेळी उपस्थित होते.३७८ हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या मानोरा लघु तलावातून सध्या ५०० हेक्टर सिंचन होत आहे. या तलावाची दुरुस्ती व गाळ काढण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार या तलावाची दुरुस्ती व गाळ काढण्याच्या कामाला जलयुक्त शिवार योजनेत मंजुरी देण्यात आली. ३७.४८ लाख रुपये किमतीचे हे काम आहे. या तलावातून ३६ घनमीटर गाळ काढण्याचे प्रस्तावित आहे. गाळाचा उपयोग धरण पाळी मजबुतीकरण, कालव्याच्या सेवा पथकाचे मजबुतीकरण व जंगलातून येणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरणासाठी करण्यात येणार आहे. या भागात हा एकमेव तलाव असून या तलावावर देशविदेशातील पक्षी भ्रमंतीसाठी येतात. वाघ तसेच इतर प्राण्यांसाठी हाच एक तलाव आहे. या ठिकाणी पर्यटक व पक्षीप्रेमी नेहमी येत असतात. त्यामुळे या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. (शहर प्रतिनिधी)