शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मनपाकडून नाल्यांच्या मान्सूनपूर्व सफाईला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:54 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ३ मे रोजी महापालिकेत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व नाले स्वच्छता आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सर्व नियोजन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ३ मे रोजी महापालिकेत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व नाले स्वच्छता आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सर्व नियोजन करण्यात आले.पुढील महिन्यात मान्सून अपेक्षित असल्याने पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, नाल्यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरु नये, नागरिकांची कोणत्याही स्वरुपाची जीवित वा वित्त हानी होऊ नये, यासाठी शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई लवकरात लवकर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यानुसार स्वच्छता विभागातर्फे नालेसफाई मोहीम युद्धस्तरावर हाती घेण्यात आली आहे. शहरातील आदर्श पेट्रोल पंप ते मच्छिनाला, सावरकर नगर, बगड खिडकी रेल्वेपटरी, बिनबा मोरी ते सटवाई, रहमत नगर, सिस्टर कॉलनी, चांबारकुंडी, आकाशवाणी, निंबाळकर वाडी, एसपी कॉलेज ते नगराळे दवाखाना आदी मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरु असून मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने तेथील गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील माती, दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जात आहे. सदर मोहिम उपायुक्त विजय देवळीकर यांच्या निरीक्षणात, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) नितीन कापसे, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, भूपेश गोठे यांच्या उपस्थितीत सुरु आहे.