शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

इरई नदी पुनरूज्जीवन कार्यक्रमास महाऔष्णिक केंद्र देणार योगदान

By admin | Updated: May 5, 2016 01:28 IST

चंद्रपूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या पुनरूज्जीवनाच्या कार्यक्रमात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र आपले योगदान देणार आहे.

पालकमंत्र्यांसोबत बैठक : तातडीने दोन जेसीबी मशीन व पाच टिप्पर कायमस्वरूपी उपलब्ध होणारचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या पुनरूज्जीवनाच्या कार्यक्रमात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र आपले योगदान देणार आहे. महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विपीन श्रीमाळी यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे या कामासाठी तातडीने दोन जेसीबी मशीन व पाच टिप्पर कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहेत.मंगळवारी सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे झालेल्या बैठकीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इरई नदीच्या पुनरूज्जीवन कार्यक्रमात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने सहभाग व योगदान द्यावे, अशी सूचना केली. इरई नदीच्या पुनरुज्जीवन करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे गेल्या काही वर्षात इरई नदीची क्षती झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने पुनरुज्जीवन कामात योगदान व सहभाग देणे गरजेचे आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यांच्या मताला महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विपीन श्रीमाळी यांनी होकार दिला व या कामासाठी तातडीने दोन जेसीबी मशीन व पाच टिप्पर कायमस्वरूपी उपलब्ध करून देऊन महानिर्मिती कंपनीच्या आर्थिक योगदानाचे स्वरुपसुद्धा लवकरच ठरविण्यात येईल, असे विपीन श्रीमाळी यांनी स्पष्ठ केले. बैठकीला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विपीन श्रीमाळी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)