शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

लकी ड्रॉ :

By admin | Updated: December 10, 2015 01:18 IST

‘लोकमत संस्काराचे मोती’ या स्पर्धेतून वर्ग दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी देण्यात आली होती.

लकी ड्रॉ : ‘लोकमत संस्काराचे मोती’ या स्पर्धेतून वर्ग दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी देण्यात आली होती. या स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बुधवारी सायंकाळी नागपूर येथे लोकमत भवनात या स्पर्धेचा ‘लकी ड्रॉ’ काढण्यात आला. यात ‘हवाई सफर’, ‘लॅपटॉप’, ‘सायकल’, ‘स्मार्टफोन’ व टॅब’ जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ‘लकी ड्रॉ’ काढताना न्यू अ‍ॅपोस्टॉलिक इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कुकडे ले-आऊटच्या प्राचार्य विनीता बावर, सह्याद्री कॉन्व्हेंट, पिपळा येथील संचालक नरेश भोयर, साईनाथ हायस्कूल भगवाननगरचे संस्थापक सचिव ज्ञानेश्वर पोहाने, रेल्वे मेन्स हायस्कूलचे सुपरव्हायजर दीपक हम्पीहोळी आणि रेल्वे मेन्स हायस्कूलचे प्राचार्य पद्माकर तेलंग उपस्थित होते.