शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
2
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
3
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
4
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
5
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
6
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
7
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
8
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
9
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
10
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
11
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
12
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
13
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
14
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
16
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
17
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
18
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
19
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
20
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस

लोकमत सखी मंच महाराष्ट्रातील महिलांचे बलाढ्य व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2016 03:39 IST

याप्रसंगी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, अ‍ॅड. मुर्लीधरराव धोटे, जिल्हा परिषद सदस्य

याप्रसंगी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, अ‍ॅड. मुर्लीधरराव धोटे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, नगरपरिषद राजुराचे माजी उपाध्यक्ष अरुण मस्की, महाराष्ट्र लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी, चंद्रपूर जिल्हा लोकमतचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक विनोद बुले, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधाकर कुंदोजवार, जसविंदरसिंग धोतरा, मसुद अहमद, राजु घरोटे, शिवाजी महाविद्यालय राजुराचे प्राचार्य दौलतराव भोंगळे, नागपूरचे महेश भगतकर, चंद्रपूर लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे, डीआयडी सुपर मॉम लावणी सम्राज्ञी शिवानी सावदेकर, संमोहन तज्ज्ञ प्रा. एच.पी. डोर्लीकर, आनंद भेंडे, राजुरा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष बंडू माणुसमारे उपस्थित होते.प्रास्तविक आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे कोषाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले. संचालन लोकमत सखी मंच राजुराच्या शहर संयोजिका कृतिका सोनटक्के व मालू राऊत यांनी केले. आभार प्रा. बी.यू. बोर्डेवार यांनी मानले.लोकमत सखी महोत्सव सलग १२ तास रंगला. यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. फॅन्सी ड्रेस स्पर्धा : प्रथम- अंजली सावरकर (बल्लारपूर), द्वितीय- अ‍ॅड. मेघा धोटे (राजुरा), तृतीय- विणा देशकर (राजुरा), समुह नृत्य स्पर्धा : प्रथम- लोकमत सखी मंच बल्लारपूर, द्वितीय- लोकमत सखी मंच राजुरा, स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा :प्रथम- भारती झाडे (गडचांदूर), द्वितीय- वैशाली पुरी (बल्लारपूर), एकलनृत्य स्पर्धा : प्रथम- गंधर्व लांडगे (भद्रावती), द्वितीय- माधवी कटकु (राजुरा), तृतीय - संगीता बावणे (राजुरा), फॅशन शो: प्रथम- निर्मला विरूटकर (राजुरा), द्वितीय-प्रियंका माने (बल्लारपूर), तृतिय- विभल खान (राजुरा), डम शो : नेहा जोशी, पूजा ठाकरे, प्रा. मंगला नाकोडे, प्रा. सुनीता जमदाडे, प्रा. कविता कवठे, भारती झाडे, नैना गेडाम. या संपुर्ण स्पर्धांचे परीक्षण शीतल उपगन्लावार, स्वाती गादेवार, अल्का सदावर्ते, प्रा. मंगला माकोडे यांनी केले. सर्व स्पर्धांचे संचालन कृतिका सोनटक्के, ज्योती जावरे, स्मिता येरावार, सुप्रिया पोशट्टीवार, शुभांगी वाटेकर, शिला बेलखेडे, सुनिता लवने, मालू राऊत, प्रा. सुनिता जमदाडे, विभल खान, उषा बोबडे, नैना गेडाम यांनी केले. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा राजुराचे तहसिलदार धर्मेश फुसाटे, लोकमतचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक विनोद बुले, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी अरुण सहाय, पूजा ठाकरे, आनंद भेंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. सखी मंचच्या महाराष्ट्राच्या संयोजिका नेहा जोशी यांच्या हस्ते सखी संयोजिका किरण दुधे (बल्लारपूर), राजुरा कृतिका सोनटक्के, संध्या पत्तेवार, रिता पाटील यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. याप्रसंगी लोकमतच्या वतीने केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आला.शनिवारी रात्री डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचा ‘मिर्झा’ एक्स्प्रेस या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी राजरत्न बन्सोड यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल हजारे, विरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक मेडपल्लीवार, प्राचार्य दौलतराव भोंगळे, बंडू माणुसमारे उपस्थित होते. आनंद मेळाव्याचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, राजुरा तालुका शिवसेना प्रमुख नितीन पिपरे, जेष्ठ व्यापारी सतिश धोटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रा. विठ्ठल आत्राम लिखित ‘घरच्यातील चारोळ्या’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.(शहर प्रतिनिधी)