शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीत ४ हजार ४७० शेतकऱ्यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

ब्रम्हपुरी तालुका धान पिकासाठी ओळखला जातो. खरीप हंगामात ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज भरण्याचा तसेच भविष्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा होता. यानंतर सर्वस्तरावर शेतकऱ्यांना मदतीची मागणी होऊ लागली. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता कर्जमाफीची घोषणा केली.

ठळक मुद्देदिलासा : १०९ गावातील शेतकऱ्यांना मिळाला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. या कर्जमाफीच्या पहिल्या यादीत तालुक्यातील १०९ गावांतील ४ हजार ४७९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. कर्ज माफीची पहिली गाव निहाय यादी प्रकाशित करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात का होईना हास्य फुलले आहे.ब्रम्हपुरी तालुका धान पिकासाठी ओळखला जातो. खरीप हंगामात ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज भरण्याचा तसेच भविष्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा होता. यानंतर सर्वस्तरावर शेतकऱ्यांना मदतीची मागणी होऊ लागली. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता कर्जमाफीची घोषणा केली. मात्र याला विलंब झाल्याने विरोधीपक्षांसह शेतकऱ्यांमध्येही अस्वस्थता पसरली होती.दरम्यान महाविकास आघाडी सरकारने गावनिहाय कोणत्या बँकेत किती कर्ज माफ करण्यात आले याची यादी प्रकाशित केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकरी याद्या बघण्यासाठी धडपडत आहे.यांना मिळणार नाही लाभआजी, माजी मंत्री किंवा राज्यमंत्री, लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य, विधानसभा किंवा विधानपरिषद सदस्य, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, ज्यांचे मासिक वेतन २५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्तीनिवृत्त व्यक्ती ज्यांच मासिक वेतन २५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सहकारी दूध संघ यांचे अधिकारी, ज्यांच मासिक वेतन२५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज