शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

चंदनखेडा येथे कर्जधोरण व बचतगट मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:27 IST

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बँक चंदनखेडा येथे महिला बचत गट व कर्जधोरण मार्गदर्शन मेळावा नुकताच पार पडला. यावेळी शेतकरी ...

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बँक चंदनखेडा येथे महिला बचत गट व कर्जधोरण मार्गदर्शन मेळावा नुकताच पार पडला. यावेळी शेतकरी व सभासदांना बँकेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

मेळाव्यामध्ये शेतकरी, सभासद, तसेच बचत गटातील सभासदांना कर्ज भरण्याबाबत आवाहन करण्यात आले, तसेच बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी केलेल्या नवीन सुधारित कर्ज धोरणाची माहिती शाखा व्यवस्थापक मुन्ना शेख यांनी दिली. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी-शेतमजूर यांच्या कुटुंबातील सदस्यांचा अपघाती मृत्यू, विजेच्या धक्क्याने मृत्यू, वन्यप्राण्यांमुळे गुरे-ढोरे मृत्यू पावल्यास, शेती कोठा, कळधान जळाल्यास बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत तथा सर्व संचालकांनी आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले. त्याकरिता शेतकरी बांधवानी एफआयर, पटवारी पंचनामा करून संबंधित शाखेला अर्ज सादर करायचे निवेदन केले आहे. मेळाव्याला व्यावसायिक, कार्यक्षेत्रातील संस्थांचे अध्यक्ष, सचिव, कर्जदार, सभासद, शेतकरी, तसेच बचत गटातील महिला उपस्थित होत्या.