शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात रस्त्यावर भटकणाऱ्यांचे जीवन संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:36 IST

बल्लारपूर : मागच्या वर्षी कोरोना काळाच्या पहिल्या टप्प्यात रस्त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंबांना मदत करणाऱ्यांची संख्या खूप होती. ...

बल्लारपूर : मागच्या वर्षी कोरोना काळाच्या पहिल्या टप्प्यात रस्त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंबांना मदत करणाऱ्यांची संख्या खूप होती. यामुळे हातावर आणून खाणाऱ्यांची फार मोठी सोय झाली होती. परंतु, दुसऱ्या टप्प्यात मात्र रस्त्यावर भटकणाऱ्या गरीब कुटुंबांची फार गैरसोय होत आहे.

कोणीच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची कीट आणून देत नाही आहे. जिकडे-तिकडे संचारबंदीचे सावट असल्यामुळे कोणतीही दुकाने उघडी नाही. घराचे दरवाजे बंद, मदत मागायची तर कोणाला, असा प्रश्न या गरीब ज्येष्ठ नागरिकांना पडलेला आहे.

स्वयंसेवी संघटनाही याबाबत काही बोलत नाही. किंवा प्रशासनानेही अशी कोणती व्यवस्था केली नाही. मागच्या वर्षी मात्र अशा गरजूंची नगर प्रशासनाने काळजी घेतली होती, तर इतर संघटनांनी किराणा साहित्य देऊन भरभरून मदत केली होती. शहरात रस्त्यावर फिरून जीवन जगणारे असे खूप ज्येष्ठ महिला पुरुष आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे. यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी समोर येण्याची गरज आहे.